Homeमहाराष्ट्रनवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी च्या वतीने नवकेशर नवरत्न पुरस्कार सोळा...

नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी च्या वतीने नवकेशर नवरत्न पुरस्कार सोळा संपन्न

प्रतिनिधी /तुकाराम सुवर्णकार

अंबाजोगाई येथे नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी च्या वतीने दि.१५ मार्च २०२६ रोजी नवकेशर सेवाभावी संस्था अंबाजोगाई संचलित नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमी यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यामध्ये आपलं नाव लौकिक केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम टीबी गिरवलकर इंजीनियरिंग कॉलेज या ठिकाणी संपन्न झाला या यावेळी नऊ होतकरू महिलांचा सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले याकार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बी.वाय. खडकभावी सर हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा सौ कल्पनाजी लोहिया मा परमेश्वर गीत्ते हे होते तर या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.सौ. आरती भीमाशंकर शिंदे हे होते या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा भीमाशंकर शिंदे यांनी केले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अगदी मोठ्या उत्साहात व थाटामाटात अंबाजोगाई नगरी येथे संपन्न झाला. कला कौशल्याची जाण तसेच सांस्कृतिक वारसा या अंबाजोगाई नगरीने सतत जपत ठेवलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!