Homeताज्या बातम्यापुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर बीड जिल्हा अध्यक्ष रणजित घाडगे तर...

पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर बीड जिल्हा अध्यक्ष रणजित घाडगे तर केज तालुका अध्यक्ष पदी दिनकर जाधव यांची निवड

केज | प्रतिनिधी
“जय भारत” हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रासह संपुर्ण भारत देशात गेल्या आठ वर्षापासून पत्रकारांसाठी आणि पिडित, शोषित, वंचित घटकासाठी आविरत काम करणारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) या संघटनेची बीड जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि केज तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष तथा संपादक विजय सुर्यवंशी यांच्या आदेशाने (दि.१५ जाने.) केज येथील शासकीय विश्रामगृह येथे कोअर कमिटी सदस्य दत्तात्रय मुजमुले आणि रंजीत घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी दत्तात्रय मुजमले यांनी बीड जिल्हाध्यक्ष पदासाठी रंजीत घाडगे यांची फेर निवड करत अनिल वैरागे जिल्हा सचिव पदी, उपाध्यक्षपदी सुग्रिव क्षिरसागर यांची निवड करण्यात आली.
केज तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये केज तालुका अध्यक्ष पदी दिनकर जाधव यांची निवड करण्यात आली, तर सचिव पदी सचिन भालेराव, कोषाध्यक्ष पदी मनोराम पवार, उपाध्यक्ष पदी जयद्रथ गायकवाड, सहसचिव पदी जयपाल रोकडे, उपाध्यक्षपदी किशोर गरुड यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!