Homeउद्योगशेतकऱ्यांच्या उसदरवाढीसाठीचे आमरण उपोषणाला स्थगिती !

शेतकऱ्यांच्या उसदरवाढीसाठीचे आमरण उपोषणाला स्थगिती !

केज/प्रतिनिधी
केज ,अंबाजोगाई मधिल सर्वच साखर कारखाने पहिली उचल २८००/- रु देण्यास तयार तहसीलदार साहेब यांच्या मदतीने स्थगित आजचे आमरण उपोषण निवेदन देऊन स्थगित केले शेतकऱ्यांच्या उसाला तीन हजार रुपये भाव देण्यात यावा व चार हजार रुपये या मागणीसाठी केज तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणाचे निवेदन एक डिसेंबरला दिले होते तरी आज तीन डिसेंबर रोजी अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार होती परंतु केज ,अंबाजोगाई मधिल सर्वच साखर कारखाने पहिली उचल २८००/- रु देण्यास तयार झाले त्यामुळे तहसीलदार साहेब यांच्या मदतीने आजचे आमरण उपोषण निवेदन देऊन स्थगित केले तरी शेतकऱ्यांना पहिली उचल २८०० रुपये येडेश्वरी कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली येडेश्वरी कारखान्याने ३००० रुपये पूर्ण करू असा शब्द दिल्यानंतर आज तीन डिसेंबर २०२५ रोजीचे आमरण उपोषण निवेदन देऊन स्थगित करण्यात आले आहे
यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सोनवणे भाई सुमंत अण्णा उंबरे सर्व संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!