Homeमहाराष्ट्रश्री रत्नेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

श्री रत्नेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

परळी /प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्याच्या वतीने
गटसाधन परळी येथे सुगम गायन स्पर्धेचे व संगणकातील पीपीटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्रीरत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक श्री रमेश सरवदे यांनी सुगम गायन स्पर्धेत व सूर वाद्य हार्मोनियम वादनात प्रथम क्रमांक पटकाविला व त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली तसेच प्राध्यापक गोविंदरावजी कांदे यांची संगणक पीपीटी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून त्यांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे विभागीय स्पर्धेच्या निवडीबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री गोवर्धनरावजी कांदे साहेब आणि संस्थेचे सचिव मा.श्री गोपाळरावजी कांदे साहेब यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. परळी पंचक्रोशीतील आणि सर्व शिक्षक व अधिकारी वर्गातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!