Homeमहाराष्ट्रसेवा सहकारी सोसयटीच्या नविन इमारत बांधकाम भुमीपुजन मा.रमेश आडसकर यांच्या हस्ते संपन्न.

सेवा सहकारी सोसयटीच्या नविन इमारत बांधकाम भुमीपुजन मा.रमेश आडसकर यांच्या हस्ते संपन्न.

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील वरपगाव येथे सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारत बांधकाम भूमिपूजन अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.रमेश आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या व स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाची संस्था असलेल्या सेवा सहकारी सोसायटी वरपगाव ता.केज येथील इमारतीचा भूमिपूजन सोहळा मा.रमेश आडसकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प.श्री.भगवानजी पुरी महाराज, केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.अंकुशराव इंगळे, श्री रमेश खंदारे साहेब ,सुनिल बापु देशमुख, श्री कैलासराव पाटील, चेअरमन श्री दिलीपराव देशमूख, व्हॉ चेअरमन श्री लताताई पाडुरंग देशमुख आणि ग्रामस्थ वरपगाव व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!