Homeमहाराष्ट्रकेज येथील न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभाचे रविवारी आयोजन

केज येथील न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभाचे रविवारी आयोजन

केज/प्रतिनिधी

केज येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय परिसरातील नवीन न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ येत्या रविवारी,दि.२९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०-३० वाजता हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती निमंत्रकांकडून देण्यात आली आहे.कोनशिला समारंभ कार्यक्रमाला
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहणार उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री. किशोर चंद्रकांत संत आणि माननीय न्यायमूर्ती श्री.अभय ज. मंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच,या प्रसंगी माननीय न्यायमूर्ती श्री.सिद्धेश्वर सुंदरराव ठोंबरे (मुंबई उच्च न्यायालय) यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.प्रमुख उपस्थितीमध्ये राजस्थान ऊच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती श्री.संभाजीराव शिवाजीराव शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच नियोजन बीड चे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आनंद लक्ष्मीचंद यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.सुधीर बाबूराव भाजीपाले आणि केज वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.महादेव संपतराव लाड यांनी काम पाहिले आहे.न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या या विस्तारीकरणामुळे केज परिसरातील पक्षकार आणि वकिलांची मोठी सोय होणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी व कायदे तज्ज्ञांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे स्थळ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसर,केज, असुन रविवार,दि.२९ मार्च २०२६,सकाळी १०-३० वाजता हा समारंभ संपन्न होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!