Homeताज्या बातम्याउमरी कारखान्याजवळ कारची समोरासमोर धडक ५ पाच जण जखमी

उमरी कारखान्याजवळ कारची समोरासमोर धडक ५ पाच जण जखमी

केज/प्रतिनिधी

अहमदपूर -अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गवरील केज तालुक्यातील कदमवाडी शिवारात दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आसून, त्या पैकी दोघांना पुढील उपचारासाठी बीडला पाठविण्यात आले आसून तिघांवर केज येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार चालु आहेत.
हा अपघात मंगळवारी (दि.१० मार्च २०२६ दुपारी १२-०० वाजण्याच्या दरम्यान कदमवाडी शिवारात घडला. रिलायन्स पवन ऊर्जा कंपनीत सुरक्षा रक्षकांचे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक मधुकर बालासाहेब गायकवाड रा. चिंचोली माळी, आणि त्यांचे सहकारी सिद्धेश्वर देवसन आदमाने रा. बीड हे स्विफ्ट डिझायर क्र. एमएच-४४ एस-७४३२ या कारने बीडकडे जात होते.
तर त्याच वेळी बीडकडून केजकडे येणारी टाटा अल्टो क्र. एमएच-२३ बीएच-६५६६ कार या दोन्ही कारची कदमवाडी शिवारात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टाटा अल्टो कारमधील शिवराज रविंद्र माने, रवि संतराम शिंदे व अनिल आत्माराम मोरे हे तिघे तर स्विफ्ट डिझायर कार मधील मधुकर बालासाहेब गायकवाड व सिद्धेश्वर देवसन आदमाने हे दोघे आसे एकूण पाच जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, जमादार संतोष गित्ते, शिवाजी कागदे, तांबारे, चालक रामहरी शिंदे, नितीन मेटे व गृहरक्षक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी जाऊन . रुग्णवहीकेचा चालक सुमित तेलंग यांच्या मदतीने पाच ही जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!