Homeमहाराष्ट्रकालवश सुमेध शिंदे यांचे स्वप्न हारुणभाई व सीताताईनी नेहले पूर्णत्वाकडे

कालवश सुमेध शिंदे यांचे स्वप्न हारुणभाई व सीताताईनी नेहले पूर्णत्वाकडे

हारुणभाई इनामदार आणि सीताताई बनसोड यांचे नागरिकांनी मानले आभार

केज/प्रतिनिधी

कालवश सुमेध(बप्पा) शिंदे यांचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई यांनी पूर्णत्वाकडे नेहण्याचे काम केले आहे. केज शहरातील महात्मा फुले नगर येथील रिपाईचे ज्येष्ठ नेते ईश्वर (भाऊ)सोनवणे व पत्रकार तात्या गवळी यांच्या गल्लीमध्ये नवीन बोरवेल घेतल्याबद्दल गटनेते तथा ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार आणि सीताताई बनसोड यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.
कालवश सुमेध(बप्पा)शिंदे यांच्या आई नगरसेविका पद्मिनी आक्का शिंदे या केज नगरपंचायत च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी या गल्लीतील नागरिकांना शब्द दिला होता की, ईश्वर (भाऊ) सोनवणे व पत्रकार तात्या गवळी यांच्या गल्लीमध्ये सतत पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. या ठिकाणी नवीन एक बोरवेल व पाईपलाईन आणि सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन कालवश सुमित (बप्पा) शिंदे यांनी दिले होते. दिलेल्या शब्दांनुसार कालवश सुमेध (बप्पा)शिंदे यांनी पाठपुरावा केला. परंतु त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान पत्रकार तात्या गवळी यांनी ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड आणि नगरसेविका पद्मिनी आक्का शिंदे यांच्याकडे गल्लीतील पाणी व रस्त्याची मागणी केली असता त्यांच्या मागणीची दखल घेऊन गटनेते हारूणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी ईश्वर (भाऊ) सोनवणे व पत्रकार तात्या गवळी यांच्या गल्लीतील रहिवाशी नागरिकांसाठी केज नगरपंचायत मार्फत एक नवीन बोरवेल व पाईपलाईन आणि सिमेंट काँक्रेट रस्ता, नाली बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणून मंगळवार रोजी नवीन बोरवेल घेण्यात आले या बोरवेलला मोठ्या प्रमाणात पाणी लागले असल्याने या गल्लीतील नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला व ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, नगरसेविका पद्मिनी आक्का शिंदे व केज नगरपंचायत चे आभार व्यक्त केले.
मंगळवार रोजी सायं.९-१५ वाजण्याच्या दरम्यान या नवीन बोरवेल चे उद्घाटन जेष्ठ नेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेविका पद्मिनी आक्का शिंदे, लकी ट्रेडर्सचे मालक मुफाशील शेख, युवा नेते शाहरुख पटेल यांच्यासह गल्लीतील रहिवाशी यांच्या हस्ते व उपस्थित संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
लवकरच पाईपलाईन व सिमेंट काँक्रेट रस्ता आणि नाली बांधकामांचे काम करण्यात येणार आहे.
यावेळी रिपाईचे ज्येष्ठ नेते ईश्वर भाऊ सोनवणे, पत्रकार तात्या गवळी, पोलस्ती मस्के सर, प्रा. पवन सरवदे, मिलिंद गायकवाड, आत्माराम खरात सर,विवेक बनसोड, किरण जोगदंड , राहुल इनकर, ऋतिक सोनवणे, किरण आचार्य, राहुल शिरसट, आकाश शिरसट, ओम शिनगारे, आनंद चौरे, पियुष जानवे, आशाताई शिरसट, मीरा गवळी, रेखाताई आदमाने, विजया गायकवाड, संघमित्रा डाके, रत्नमाला सोनवणे, लक्ष्मी कांबळे, सुमनबाई खरात, सुशीलाताई सरवदे, उषाताई आचार्य, इंदूबाई गायकवाड, सारीका सीरसट, ज्योती शिनगारे यांच्यासह गल्लीतील युवक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कालवश सुमित बप्पा शिंदे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न हे पूर्ण करण्याचे काम गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी केले आहे त्याबद्दल गल्लीतील सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!