Homeमहाराष्ट्रकेकतसारणी येथील बहुचर्चित महादेव मंदिराचा निकाल ग्रामपंचायतच्या बाजुने, केज न्यायालयाचा महत्वपूर्ण...

केकतसारणी येथील बहुचर्चित महादेव मंदिराचा निकाल ग्रामपंचायतच्या बाजुने, केज न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील
केकतसारणी येथील बहुचर्चित महादेव मंदिराचा निकाल ग्रामपंचायतच्या बाजुने लागला आहे.केज न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की,केज दिवाणी न्यायालयात
दिवाणी दावा क्रमांक १५८/२०२५नानाभाऊ विरुद्ध ग्रामपंचायत केकतसारणी दावा दाखल केला होता. सदरील प्रकरणात नानाभाऊ सोनाजी भोईटे यांनी ग्रामपंचायत केकतसारणी यांच्या विरुद्ध गावठाणच्या जागेवर महादेव मंदिर बांधू नये म्हणून दावा दिला होता व मनाई हुकूमचा अर्ज दिला होता व केकतसारणी ग्राम पंचायतला प्रतिवादी केले होते.सदरील प्रकरणात प्रतिवादी कडुन दावा दाखल करून मनाई हुकुम अर्ज दाखल केला होता.दिवाणी व फौजदारी न्यायाधीश कुलकर्णी मॅडम यांच्या न्यायालयासमोर प्रकरण चालले व प्रकरणातील दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून सदरील प्रकरणात वादी यांचा मनाई हुकूमाचा अर्ज खारीज करण्यात आला प्रति दाव्यातील प्रतिवादींचा अर्ज मंजूर करण्यात आला.त्यामुळे महादेव मंदिर बांधकामा साठीचा मार्ग मोकळा झाला आहे.सदरील प्रकरणात जेष्ठ विधीज्ञ एम.एस लाड,ए.एल. लाड,एस.एस.भांगे, जे.जी.बारगजे यांनी कामकाज पाहिले. निकाल आल्यानंतर ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने विधीज्ञ मंडळीचा शाल,श्रीफळ,पुष्पहार व बुके देऊन सत्कार करण्यात आला.या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!