Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचा हॉलीबॉल संघाने प्रथम...

छत्रपती संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचा हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला

परळी/ प्रतिनिधी

काल झालेल्या वसुसाय गाव, ता.गंगापूर जिल्हा छ. संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या हॉलिबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला . या यशा बद्दल विभागीय शिक्षण उपसंचालक मा.श्री कैलास दातखिळ साहेब . छ संभाजीनगर, प्रादेशीक विद्या प्राधिकरण उपसंचालक मा श्रीमती . शैलेजा दराडे मॅडम, डाएट चे प्राचार्य मा .श्री . राजेंद्र कांबळे साहेब, म.रा.मा व उ.मा. शिक्षण मंडळ विभागीय अध्यक्ष मा. श्री अनिल साबळे साहेब, MIEPA चे संचालक मा. श्री प्रकाश मुकुंद साहेब, शिक्षणाधिकारी मा. श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम. सर्व खेळडूंचे चाहते क्रिडा स्पर्धांचे नियोजक क्रिडा शिक्षक मा.श्री. गर्जे सर,तसेच अंबाजोगाई डाएट च्या प्रा. श्रीमती प्रतिभा देशपांडे मॅडम, परळीचे गट शिक्षणाधीकारी मा. श्री. गणेश गिरी साहेब,परळीचे केंद्रप्रमुख मा. श्री प्रदिपजी चाटे साहेब . यांनी विजेत्या संघाचे कौतूक व अभिनंदन केले व पुढील राजेस्तरीय स्पर्धेसाठी छ. संभाजीनगर विभागाचे नेतृत्वासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघाने सर्व प्रेक्षकांंची मने जिंकली. बीड जिल्ह्याच्या हॉलीबॉल संघाचे कॅपटन श्री. गोविंद कांदे सर, श्री हनुमंत आपेट सर, श्री प्रशांत राजभोज सर, श्री मोहन ढाकणे सर, श्रीमती प्रियंका गित्ते मॅडम, श्रीमती कविता कांदे मॅडम, श्रीमती अनुराधा दंतुलवाड मॅडम, श्रीमती संजीवनी नागरगोजे मॅडम, श्री आशोक बादाडे सर, श्री गोविंद सुर्यवंशी सर .इ . खेळाडूंनी व्हॉलीबॉल खेळातील नैपूण्य दाखवले. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!