Homeताज्या बातम्याडी .जे .च्या आवाजामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने युवकाचे बीड येथे...

डी .जे .च्या आवाजामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने युवकाचे बीड येथे निधन

केज प्रतिनिधी

केज येथील समर्थ नगर भागामध्ये राहत असलेला२५वर्षीय आकाश लांडगे हा युवक बीड जिल्ह्यातील रोळस गाव या ठिकाणी मित्राच्या विवाहाच्या हळदी समारंभासाठी गेला होता त्या ठिकाणी डी.जे.च्या गाण्यावरती नाचत असताना डीजेच्या तीव्र आवाजामुळे त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांकडून प्राप्त झाली आहे डीजेच्या तीव्र आवाजामुळे अनेकांना बहिरेपणा नव्हे तर मृत्यूला देखील सामोरे जावे लागत आहे तेव्हा डी जे वरती आता शासनाने कडक निर्बंध लावायला हवे असे जनतेतून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!