Homeमहाराष्ट्रप्रा.रमेश सरवदे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले

प्रा.रमेश सरवदे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले

अंबाजोगाई/प्रतिनिधी

१८जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, आरंभ बँक्वेट हॉल परेल मुंबई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला. समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकाचा गौरव करण्याच्या उद्देशाने बी. द .चेंज फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ श्री रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख प्रा. रमेश ज्ञानोबा सरवदे यांना प्रदान करण्यात आला. सदरील सोहळ्याप्रसंगी इंडियन आर्मी मेंबर ऑफ पार्लमेंट चे सन्माननीय ब्रिगेडियर सुधीरजी सावंत साहेब, कमिशनर ऑफ पोलीस सन्माननीय श्रीमती रुक्मिणी गलांडे मॅडम ,कलर्स मराठी या चॅनलवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेत्री निवेदिता पगार, महाराष्ट्र पोलीस मुंबई च्या सन्माननीय श्रीमती संध्या निकम मॅडम ,एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट त्रिदल सैनिक संघ अँड सैनिक फेडरेशन नाशिकचे मा. श्री अरुणजी भंडारे साहेब, ब्युरो चीफ सुदर्शन न्युज महाराष्ट्राचे सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब इत्यादी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत प्रा. रमेश ज्ञानोबा सरवदे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामुळे श्री. सोमेश्वर शिक्षण संस्था जिरेवाडी या संस्थेचे सचिव ऍडव्होकेट गोपाळरावजी कांदे साहेब संस्थेचे अध्यक्ष माननीय गोवर्धन रावजी कांदेसाहेब आणि श्री. रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सतीशजी किलचे सर यांनी भरभरून कौतुक केले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या मिळालेल्या पुरस्कारांची सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!