Homeमहाराष्ट्रयेडेश्वरी परिवाराच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला अलोट गर्दी

येडेश्वरी परिवाराच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला अलोट गर्दी

केज: येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.१, आनंदगाव (सा.), ता. केज येथे येडेश्वरी परिवाराच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्नेहमिलन व फराळाचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी खा.बरजंग सोनवणे यांनी सर्वांचे स्वागत करून जिल्हाभरातून एकत्र आलेल्या नागरिकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
खा.बजरंग सोनवणे यांच्या वतीने येडेश्वरी साखर कारखाना,आनंदगाव येथे दिवाळीच्या पार्श्वभुमीवर स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या या आनंदसोहळ्यात बीड जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आपुलकी, आनंद, एकता आणि सहभावनेचा हा सोहळा येडेश्वरी परिवाराच्या स्नेहबंधनाला आणखी बळकट करणारा ठरला. कार्यक्रमादरम्यान परस्पर संवाद, शुभेच्छा विनिमय आणि सहकाऱ्यांच्या मैत्रीपूर्ण गप्पांमुळे वातावरण स्नेहपूर्ण आणि उत्साही बनले. या प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्वांचे आभार खा.सोनवणे यांनी मानले. यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी उपस्थित ऊस उत्पादकांशीही संवाद साधत नवीन पध्दतीने शेती करण्यासाठी सज्ज व्हा, एआय तंत्रज्ञात विकसीत होत आहे. यानूसार आता शेती करावी लागेल. तेव्हा, आपल्याला शेतीतून अधिक उत्पन्न घेणे शक्य होईल. नव्या बदलासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. उत्पादन वाढविण्यासाठी लागेल ती करायची तयारी ठेवा, कष्ट, मेहनतीसोबत योग्य नियोजन देखील आवश्यक आहे. यासाठी कारखान्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन देखील करण्यात येईल, असेही यावेळी खा.सोनवणे म्हणाले. यावेळी बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!