Homeमहाराष्ट्रअनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी

एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी पत्रकार भवन म.न.पा मार्ग आझाद मैदान मुंबई या ठिकाणी प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती व सहकार मंत्री महा.राज्य मुंबई मा.ना. बाबासाहेब पाटील तसेच मा.आ. विक्रमजी काळे शिक्षण आमदार छत्रपती संभाजी नगर यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार ५७व्यक्तीना देण्यात आला तसेच मा. सुधाकर जी शर्मा ज्येष्ठ गीतकार बॉलीवूड मुंबई तसेच मा. अली खान सिने अभिनेते बॉलिवूड मुंबई मा. सय्यद अली मुंबई विभाग अध्यक्ष एकता सेवाभावी संस्था यांची देखील उपस्थितीत होती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अगदी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला हा पुरस्कार विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्तींना देण्यात आला यामध्ये माननीय अनिल वैरागे, गौतम जी खंडागळे, व बीड जिल्ह्यातील गायिका ललिता लांडगे निशा उजगरे यांना कला क्षेत्रातील कलारत्न हा पुरस्कार देण्यात आला तर सुनीता बोधने यांना कलासमाज रत्न पुरस्कार देण्यात आला यावेळी मा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व आमदार विक्रम जी काळे यांनी आलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे शब्द सुमनाने स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातीहल मान्यवर मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!