Homeमहत्त्वाचेपुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी

दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचे आगमन केज येथील पुरोगामी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी व पत्रकारांशी संपर्क साधून त्यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष रंजीत घाडगे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल वैरागे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील, पत्रकार धनंजय कुलकर्णी, तसेच पत्रकार मुबशीर खतीब रोटरी क्लबचे मा. तालुकाध्यक्ष श्रीराम शेठ पतंजली औषधलायाचे संचालक शिवराज मुसळे तसेच प्रल्हाद देव पत्रकार लक्ष्मीकांत लासलकर यासह इतर कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. पत्रकारिता क्षेत्रातील विविध विषय, पत्रकारांच्या समस्या, संघटनात्मक बांधणी तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. राज्याध्यक्षांनी पत्रकारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
या स्वागत समारंभाला जिल्ह्यातील अनेक पत्रकार, पदाधिकारी व संघटनेचे सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी राज्याध्यक्षांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!