Homeमहाराष्ट्रमुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे आणि मागील वीस वर्षापासून मुंबई येथे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले माननीय श्री गौतम खंडागळे यांना यंदाचा मानाचा आणि प्रतिष्ठित युवा लोक मित्र अष्टपैलू समाज भूषण पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे साप्ताहिक युवा लोक मित्र वृत्तपत्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आणि सहाव्या वर्षामध्ये पदार्पण सोहळ्याची औचित्य साधून युवा लोकमित्रा परिवाराच्या उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने त्यांच्या नावातील अधिकृत घोषणा केली आहे साप्ताहिक युवा लोक मित्र आणि युवा लोक मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय आदर्शवत व प्रदीर्घ कामगिरी करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींना गौरव करण्यात येणार आहे यावर्षी निवड समिती प्रशासन कला आणि समाज प्रबोधन अशा विविध आघाड्यांवर आपल्या कर्तुत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या गौतम खंडागळे यांच्या अष्टपैलू योगदानासाठी या सर्वोच्च पुरस्कारासाठी त्यांची एक मुखाने निवड केली आहे गौतम खंडागळे यांचा शेरे बुद्रुक ते मुंबई असा प्रवास आमच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे ग्रामीण भागात सुविधांचा प्रचंड अभाव असतानाही परिस्थिती पुढे न झोपता त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले आणि प्रशासकीय सेवेमध्ये मानाचे स्थान मिळवून देशसेवेचे वृत्त स्वीकारले मेहनत आणि जिद्द असेल तर माणूस कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतो याचे एक ज्वलंत उदाहरण त्यांनी तरुणांसमोर ठेवून त्यांना नेहमीच प्रोत्साहित केले आहे मुंबई येथे प्रशासकीय सेवेची अत्यंत जबाबदारीची भूमिका पार पाडत असतानाच खंडागळे यांनी आपल्यातील स्वप्न गुणांनाही तितक्याच ताकतीने जोपासले आहे गेल्या २० वर्षापासून कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी स्वरसाधना ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संगीताचे आणि समाज प्रबोधनाचे अनेक यशस्वी कार्यक्रम केले आहेत आपल्या कलेच्या माध्यमातून असंख्य रसिकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवले आहे इतकेच नव्हे तर गौतमजी खंडागळे हे नेहमीच गोरगरीब जनतेसाठी व कलावंतांसाठी सतत अग्रेसर असणार व्यक्तिमत्व आहे तेव्हा हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याबद्दल गावातून व युवकांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार शनिवार २० जून रोजी२०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता तारा पॅलेस कारद्पुरा बार्शी नाका बीड येथे हा सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमाला राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!