Homeमहाराष्ट्रपुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप..

पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप..

बीड जिल्हा पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीने स्वामी समर्थ वृध्दाश्रम या ठीकाणी फळ वाटप करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे राज्य संघटक दत्तात्रय मुजमूले, जि. अध्यक्ष रंजीत घाडगे जि. सचिव अनिल वैरागे ता.अध्यक्ष दिनकर जाधव, सचिव सचिन भालेराव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे,बोधने सर , कला क्रीडा विश्व समितीचे शहर सचिव दिलीप खाडे ,स्वामी समर्थ वृद्धाश्रमाचे प्रमुख बापु कराड या वृद्धाश्रमामध्ये असणारे आजी-आजोबा सह गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या वृद्धाश्रम चे सर्वेसर्वा कराड बापू यांनी यावेळी पुरोगामी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!