Homeमहाराष्ट्रयेडेश्वरी फाउंडेशन कार्यालय येथे मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

येडेश्वरी फाउंडेशन कार्यालय येथे मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

केज /प्रतिनिधी

आज ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येडेश्वरी फाउंडेशन कार्यालयात मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली सावित्रीबाईच्या कार्याला उजळा देत त्यांच्या जीवनावर गीत गायन करण्यात आले त्याचबरोबर जयंतीच्या अवचित साधून बीड जिल्हा परिषद च्या वतीने देण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षिका आदरणीय सौ मंगल सुतार मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर बालिका दिवस साजरी करण्यात आला. व आजच्या शुभ मुहूर्तावर शिवणकाम प्रशिक्षणाची नवीन बॅचचा ही शुभारंभ करण्यात आला…आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास नगराध्यक्षा शिताताई बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (sp)शहराध्यक्षा सुनिता ताई डबरे, माझ्या भगिनी विमल ताई जोगदंड प्रियाताई चाळक, सुतार मॅडम ,गालफाडे ताई , रामराव पाटील शाळेच्या उगलमुगले मॅडम तसेच अनेक महिलांनी सहभाग नोंदवला…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!