Homeमहाराष्ट्ररावसाहेब मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंडे परिवाराकडून अन्नदान

रावसाहेब मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंडे परिवाराकडून अन्नदान

केज /प्रतिनिधी

रावसाहेब निवृत्तीराव मुंडे हे मूळचे देवगाव चे परंतु ते एस. बी .एच . बँकेमध्ये हेड कॅशियर या पदावरती ते होते त्यामुळे मुळे ते केज येथे वास्तव्यास होते परंतु रिटायर होण्या अगोदरच त्यांना अल्पसा आजार झाल्याने त्यांना देव आज्ञा झाली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे आज
त्यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वामी समर्थ वृद्ध आश्रम बोबडेवाडी येथे अन्नदान करून त्यांची पुण्यतिथी त्यांच्या परिवाराने साजरा केली खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तींनी किंवा प्रत्येक युवकांनी हा उपक्रम राबवावा या अनुषंगाने एडवोकेट अनिता मुंडे यांनी हा उपक्रम राबवून एक पुण्याचेच काम केले आहे असे म्हणायला हरकत नाही प्रत्येक व्यक्तीने हा संदेश आत्मसात केला पाहिजे कुठलेही सेलिब्रेशन करत असताना आपण जर हा आनंद हे सेलिब्रेशन अनाथ मुलांसोबत दिव्यांग मुलांसोबत किंवा ज्या व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना वृद्ध आश्रमामध्ये सोडले आहे अशा व्यक्तींसोबत एक दिवस वेळ देऊन त्यांच्यासोबत मिळून मिसळून व हसून खेळून राहणे त्यांना आनंद देणे तसेच अन्नदानाच्या माध्यमातून एक वेळचे भोजन त्यांना देऊन यासारखे सुख कुठेही मिळणार नाही हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून एडवोकेट अनिता मुंडे यांनी आपल्या वडिलांची पुण्यतिथी आज श्री स्वामी समर्थ वृद्ध आश्रम बोबडेवाडी या ठिकाणी असणाऱ्या आजी-आजोबांसोबत राहून त्यांच्या समस्या जाणून व त्यांना एक दिवस का होईना आनंद कसा देता येईल हा प्रयत्न करून व त्या वृद्ध आश्रमातील व्यक्तींना एक वेळचा नाश्ता व अन्नदान देऊन त्यांनी ही पुण्यतिथी साजरा केली यावेळी वृद्ध आश्रमातील आजी-आजोबा तसेच या भागातील परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व स्वामी समर्थ वृत्त आश्रमाचे सर्वेसर्वा अनाथांचा नात म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो असे महादेव (बापू) कराड हे उपस्थित होते यावेळी महादेव (बापू) कराड यांनी व या आश्रमातील आजी-आजोबांनी मुंडे परिवारांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!