Homeमहत्त्वाचेसकल मातंग समाजाच्या वतीने "जोडे मारो" आंदोलन आरोपीस तात्काळ अटक न...

सकल मातंग समाजाच्या वतीने “जोडे मारो” आंदोलन आरोपीस तात्काळ अटक न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सकल मातंग समाजाचा प्रशासनाला इशारा

सकल मातंग समाजाच्या वतीने केज येथे आज “जोडे मारो” आंदोलन

केज/ प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील प्रमुख स्तंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या विषयी सोशल मीडियावर अत्यंत अपमान कारक व बेताल वक्तव्य करून महापुरुषांची विटंबना करणाऱ्या प्रवृत्तीचा केज येथे तीव्र निषेध करण्यात आला या समाजकंटकावर प्रशासनाने तात्काळ कायदेशीर बंदोबस्त करावा अशी मागणी सकल मातंग समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निंदनीय कृत्याचा निषेध म्हणून मंगळवारी केज येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात संबंधित व्यक्तीच्या प्रतीकात्मक पुतळ्याला “जोडे मारो” आंदोलन करून तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तहसीलदार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे राजू थाटे, कपिल सरवदे, आणि स्नेहा कांबळे ,नामक व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांबद्दल अत्यंत अपशब्द वापरून दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या व्यक्तींच्या बेताल वक्तव्यामुळे समाजात शांतता बिघडून सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते तसेच दंगल घडण्याची ही शक्यता नाकारता येत नाही निवेदनातील प्रमुख मागण्या महापुरुषांची विटंबना करणाऱ्या राजू थाटे, कपिल सरवदे ,स्नेहा कांबळे, यांच्यावर तात्काळ कडव कायदेशीर कारवाई करून त्यांना धडा शिकवावा सोशल मीडियावर त्यांच्याकडून करण्यात आलेली आक्षेपार्ह आणि वादग्रस्त टीका टिपणी तात्काळ हटवण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जर या दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई झाली नाही तर आगामी काळात संपूर्ण केज तालुक्यात तसेच जिल्ह्यात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सकल मातंग समाजाच्या देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!