Homeताज्या बातम्याएस.जी.वन मराठी न्यूज' डिजिटल च्या पहिल्या अंकाचे रमेश आडसकर यांच्या हस्ते केज...

एस.जी.वन मराठी न्यूज’ डिजिटल च्या पहिल्या अंकाचे रमेश आडसकर यांच्या हस्ते केज येथे अनावरण

केज /प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते लोकार्पण
केज/प्रदिप गायकवाड
डिजिटल पत्रकारितेच्या नव्या युगाची सुरूवात करत ‘एस.जी.वन’ मराठी न्यूज डिजिटल या वृत्तमाध्यमाच्या पहिल्या अंकाचे अनावरण केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय आरकडे, पत्रकार प्रदिप गायकवाड, दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे, तसेच ‘एस.जी.वन मराठी न्यूज’ डिजिटल चे संपादक रंजीत घाडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन केज शहरात उत्साहात पार पडले. या प्रसंगी डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावावर आणि स्थानिक पातळीवर विश्वसनीय बातमीदार नेटवर्क निर्माण करण्याच्या गरजेवर वक्त्यांनी भर दिला.
प्रमुख पाहुणे रमेशराव आडसकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,आजच्या काळात डिजिटल माध्यमे समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचत आहेत. ‘एस.जी.वन मराठी न्यूज’ डिजिटल सारखी स्थानिक मीडिया ग्रामीण भागातील वास्तव मांडण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ ठरेल असे ते म्हणाले.
संपादक रंजीत घाडगे यांनीही सर्व उपस्थितांचे आभार मानत सांगितले की, या माध्यमाचा उद्देश सत्य,पारदर्शक आणि समाजहिताचे पत्रकारितेचे भान ठेवून बातम्या सादर करणे हा आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रदीप गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय आरकडे यांनी मानले.
या प्रसंगी विविध सामाजिक, पत्रकार, आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!