Homeमहाराष्ट्रकेजमध्ये जुगारअड्ड्यांवर पोलिसांचा छापा ; मटका चालक गजाआड !

केजमध्ये जुगारअड्ड्यांवर पोलिसांचा छापा ; मटका चालक गजाआड !

केज | प्रतिनिधी

मा. पोलीस अधीक्षक बीड व मा. अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली केज शहरात अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कल्याण मटका खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या कारवाईत श्री. वेंकटराम (भापोसे) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोउपनि संजय फड, पोह/२०११ अशोक खेलबुडे, पोह/१५९८ उत्रेश्वर केदार व पोअं/२०९७ कुलदीप खंदारे यांच्या पथकाने वसुंधरा बँकेच्या मागील बंद खोलीवर छापा टाकला.

*पहिली कारवाई*
पहिल्या छाप्यात शिवराज भगवानराव पाटील (वय ४० धारूर रोड, केज) व शेख शकील महेमुद (वय ४२ रोजा मोहल्ला, केज) हे दोघेही कल्याण मटका खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून रु. ८९,९६०/- नगद, मोटरसायकल, मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोह/२१११ अशोक खेलबुडे यांच्या फिर्यादीवरून शिवराज पाटील, शेख शकील महेमुद, गणेश खराडे व शेख चंद सेठ (रा. केज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*दुसरी कारवाई*
दुसऱ्या छाप्यात एकजन विनापरवाना बेकायदेशीर कल्याण मटका खेळताना मिळून आला. त्याच्याकडून रु. १६,३९०/- नगद, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोउपनि संजय फड यांच्या फिर्यादीवरून एकजनावर व गणेश खराडे (रा. केज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक बीड, मा. अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वेंकटराम (भा.पो.से.) यांच्या आदेशाने अंमलात आणली. पथकात पोउपनि संजय फड, पोह/२०११अशोक खेलबुडे, पोह/१५९८ उत्रेश्वर केदार व पोअं/२०९७ कुलदीप खंदारे यांनी विशेष मेहनत घेतली.
पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेविरोधात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आणखी कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!