Homeआरोग्यकेज पोलीस स्टेशन येथे जागतिक एड्स दिन पंधरवाडा निमित्ताने जाणीव जागृती कार्यक्रम...

केज पोलीस स्टेशन येथे जागतिक एड्स दिन पंधरवाडा निमित्ताने जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न.

केज/प्रतिनिधी

ग्रामीण विकास मंडळ एफ.एस.डब्ल्यु ,एम.एस.एम.प्रतिबंध विभाग व उपजिल्हा रुग्णालय आयसीटीसी विभाग,केज यांचा संयुक्त उपक्रम.
आज दिनांक १५ रोजी वार सोमवार सकाळी ११ वाजता केज पोलीस स्टेशन येथे जागतिक एड्स पंधरवडा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षिरसागर आणि पोलीस उपनिरीक्षक अजरोद्दीन इनामदार,डॉ.नंदीनी ठोंबरे साई क्लिनिक, केज. शोभा साकसमुद्रे समुपदेशक व तन्वीर फारूकी मॅडम प्रयोगशाळा तंत्रज्ञ,राहुल पटेकर हिंद महालॅब, उपजिल्हा रुग्णालय, केज या मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावर होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
समुपदेशक शोभा साकसमुद्रे मॅडम यांनी उपस्थितांना एचआयव्ही एड्स कारणे,उपाय,समज,गैरसमज व एआरटी उपचाराबद्दल सखोल मार्गदर्शन केले. २०१७ चा कायदा याबद्दल पण सर्वांना मार्गदर्शन करून संसर्गित व्यक्ती सोबत कोणीही कुठेही भेदभाव करू नये याबद्दल कायद्यविषयीचे मार्गदर्शन केले.
डॉक्टर नंदिनी ठोंबरे मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे संबोधित केले की, गुप्तरोगाच्या बाबतीमध्ये सर्वांनी कुठलीही गुप्तता न बाळगता निसंकोच पणे त्यावरती तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. गुप्त अंगावरती होणारा आजार हा सुरुवातीला खूप छोटासा वाटतो परंतु तो जास्त काळ लपवून ठेवल्यावर त्याचे पण उग्ररूप होते. महिलांनी पुरुषांनी याबाबत जागृत राहून आपल्या मित्रांनाही याची माहिती देऊन जागृत करावे.
स.पो.नि. महेश क्षिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने कितीही कामाची व्यस्थता असली तरी वेळेवरती आपल्या पण आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सदरील कार्यक्रम खूप छान झाल्याचे मनोगत व्यक्त केले.
पोउनि अजरोद्दीन इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रथम टप्प्यामध्येच रोगाचे निदान झाले तर उपचार करणे सोपे जाते अन्यथा त्याचे दुष्परिणाम कसे होतात हे म्हणीद्वारे दाखले देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक बापु लुंगेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समुपदेशक रेखा घाटे,भिमा कांबळे, क्षेत्रिय कार्यकर्ते सायरंदा राऊत,सलिम शेख,कल्पना बांगर यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!