Homeमहत्त्वाचेकेज येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी.

केज येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी.

केज /प्रतिनिधी
~~~~~~~~~~
महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील एक महान भारतीय समाज सुधारक, व लिंगायत धर्माचे प्रसारक होते. जातीभेद नाकारून समतेचा संदेश देणारे समतानायक, “कायकवे कैलास” श्रम हाच ईश्वर सांगणारे, अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा कडाडून विरोध करणारे अनुभव मंटपची स्थापन करणारे लोकशाहीचे आद्यजनक
यांच्या जयंती निमित्त श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर तेथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी डॉ.हजारे सर व इतर सहकारी उपस्थित होते. मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालय केज येथील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी मन्मथ माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. वैजनाथ शेटे सचिव उमाकांत बोधने, निलेश मुळे,प्रा.राजकुमार गंदगे , प्रा.रामदास कुंभार , संतोष गिराम,चंद्रशेखर शेटे,पप्पुशेठ
पारशेट्टी, गोविंद डिकुळे ,स्वामी, दिपक मिटकरी , दिपक हालगे ,सोहम बोधने यांची प्रमुख उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!