Homeमहाराष्ट्रज्येष्ठ शाहीर तुकाराम ठोंबरे यांना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सांस्कृतिक...

ज्येष्ठ शाहीर तुकाराम ठोंबरे यांना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सांस्कृतिक पुरस्कार प्रधान

केज प्रतिनिधी

मराठवाड्यातील लोककला शाहिरी आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये गेल्या ४५ वर्ष पासून सातत्याने कार्य करणारे जेष्ठ शाहीर तुकाराम गिनाजी ठोंबरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२४ सालचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आला हा पुरस्कार मुंबई येथील रवींद्रनाथ टागोर नाट्यमंदिर या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला ज्येष्ठ कलावंत शाहीर तुकाराम ठोंबरे पद्मिनी ताई तुकाराम ठोंबरे व छबु ताई अंधारे हे हा पुरस्कार स्वीकारण्याकरिता उपस्थित होते या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व रोख रक्कम तीन लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप होते हा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व मुंबईचे पालकमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला असंख्य कलावंत च्या सानिध्यातून बीड जिल्ह्यातील केज ता. आणि या केज तालुक्यातील तांबवा या गावचे रहिवासी असणारे ज्येष्ठ कलावंत शाहीर तुकाराम ठोंबरे यांच्या तांबेश्वर कलापतकास हा पुरस्कार देण्यात आला प्रयोगात्मक कलाक्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांच्या तांबेश्वर शाहीर कलापथक या संस्थेला हा सन्मान प्राधान्य केला शाहीर तुकाराम ठोंबरे यांचा जन्म एक जून १९५४साली तांबवा ता. केज जि. बीड येथे झाला त्यांचे शिक्षण इयत्ता नववी पर्यंत झाले मात्र १९७१सालचा भीषण दुष्काळामुळे त्यांना शाळा सोडून उदरनिर्वाहसाठी काम करावे लागले वडील भजनी मंडळात गायन वादन करायचे संगीताचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्या मनावर रुजले या संस्कारातून पुढे शाहिरीची आवड विकसित झाली वयाच्या पंधराव्या वर्षी शिवजयंती निमित्त मौजे लहरी येथे त्यांनी पहिला वाड्याचा कार्यक्रम सादर केला त्यानंतर शिवजयंती गणेशोत्सव दुर्गा उत्सव यात्रा आधी प्रसंगी त्यांचे सातत्याने कार्यक्रम सुरू होऊ लागले १९७१ साली केज येथे शाहीर सम्राट बापूराव विभूते यांचा कार्यक्रम पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन लाभले आणि तेथूनच त्यांचा शाहिरीला सुरुवात झाली १९८५-८६ पासून शाहीर तुकाराम ठोंबरे हे भारत सरकारच्या गीत नाटक प्रभागाचे मान्यता प्राप्त कलावंत आहेत त्यांनी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात गोवा व कर्नाटकातही पोवाड्याचे कार्यक्रम सादर केले आहेत ऐतिहासिक पोवाडा बरोबरच व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन रोड शिक्षण लेख वाचवा वनीकरण स्वच्छता अशा सामाजिक विषयावर त्यांनी शेकडो प्रबोधनात्मक कार्यक्रम केले त्यांनी ३ पोवाडे आणि २५ लोकप्रबोधनत्मक गीतांचे लेखनही केले आहे प्रयोगात्मक कलाक्षेत्रातील संस्था या प्रभागात २०२४ सालचा महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांच्या तांबेश्वर शाहिरी कलापत कला जाहीर झाला मराठवाड्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या या ज्येष्ठ शाहिरांच्या कार्याची शासनाने घेतलेली धक्कल ही संपूर्ण लोककला विश्वासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!