Homeमहाराष्ट्रदत्त सेवक गोकुळ उगले यांच्या माध्यमातून सासुरा येथे साकारत आहे भव्य...

दत्त सेवक गोकुळ उगले यांच्या माध्यमातून सासुरा येथे साकारत आहे भव्य दिव्य श्री दत्त मंदिर.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दि. १९-४-२६ रोजी अनेक मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा.

केज /प्रतिनिधी

तालुक्यातील सासुरा येथील दत्तसेवक गोकुळ रामराव उगले यांच्या सासुरा येथील शेतात साधुसंत, संन्यासी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दि. १९-४-२६ रोजी सकाळी ९-३० वाजता श्री गुरुदत्त मंदिराच्या उभारणीचे भूमिपूजन तसेच सभागृहाचे लोकार्पण होणार आहे.
सासुरा येथील गोकुळ उगले हे मागील अनेक वर्ष पोलीस खात्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. ते व त्यांचा परिवार श्री दत्तात्रय महाराजांचे भक्त असून दत्तात्रय महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे महान कार्य आपल्या हातून घडत आहे असे उद्गार त्यांनी काढले.
या मंदिर भूमिपूजनास मा. आ. नमिताताई मुंदडा यांची प्रामुख्याने उपस्थित असून.
या कार्यक्रमास महादेव महाराज चाकरवाडीकर, प्रमोद काका कुलकर्णी, श्रीहरी महाराज पवार, रतन महाराज सासुरेकर, दिलीप साठे महाराज, स्वामीप्रनाथ, श्रीराम महाराज, गोपीनाथ महाराज शास्त्री, लक्ष्मण महाराज मेंडके, केशव महाराज शास्त्री घुले, विष्णु महाराज, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आंधळे, यांच्यासह अनेक संत, मान्यवर, उपस्थिती व आशीर्वाद राहणार आहे.
तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान गोकुळ उगले व परिवार सासुरा यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!