Homeमहाराष्ट्रपक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या स्वगातला शिवसैनिकानी उपस्थित राहावे -----बीड जिल्हा...

पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या स्वगातला शिवसैनिकानी उपस्थित राहावे —–बीड जिल्हा सचिव रोहित भाऊ कसबे

केज/प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब केज शहरात येणार असल्याने केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्वागत आयोजित करण्यात आले आहे तरी बीड जिल्ह्यातील व केज तालुक्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक यानी रविवारी ,दिनांक 28/06/26, ठिक 12 वाजता केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेना जिल्हा सचिव रोहित कसबे यांनी केले आहे तरी परभणीचा कार्यकर्ता मेळावा उरकुन लागलीच परळी, अंबाजोगाई,केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब धावती भेट देऊन पुढे धाराशीव येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळाव्यात जाणार आहेत तरी केज तालुक्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे मत शिवसेना जिल्हा सचिव रोहित भाऊ कसबे यांनी व्यक्त केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!