Homeमहाराष्ट्रपद्मा देवी मंदिर जीर्णोद्धार व कलचारोहण चा सातवा वर्धापन दिन सोहळा साजरा

पद्मा देवी मंदिर जीर्णोद्धार व कलचारोहण चा सातवा वर्धापन दिन सोहळा साजरा

बनसारोळा /प्रतिनिधी
तुकाराम सुवर्णकार

मौजे बनसारोळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पद्मा देवी जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. दोन दिवसीय सोहळ्यामध्ये ३१-०१-२०२६ रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारूडकार ह भ प संदीप मोहिते व ह भ प अतुल हातेकर यांचा विनोदी भारुडाची जुगलबंदी कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक ०१-०२-२०२६ रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार ह भ प पुरुषोत्तम दादा पाटील व ह भ प चंद्रकांत महाराज खळेकर राहुरी यांचे कीर्तन सेवा संपन्न झाले. याप्रसंगी या सोहळ्याला युवा नेते अक्षय भैया मुंदडा (चेअरमन पनगेश्वर साखर कारखाना), मा. रमेशरावजी आडसकर (चेअरमन आंबा साखर कारखाना), प्राचार्य डॉ बाबासाहेब गोरे सर, भागवत दादा गोरे, नाना गुरुजी गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये गावातील उल्लेखनीय कार्य केलेल्या ग्रामस्थांचं सत्कार करून कौतुक करण्यात आले. यामध्ये शरद गोरे यांचे चिरंजिव शंकर गोरे याची आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल,महाराष्ट्र विद्यालयाचे मनीष गोरे सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाधान महाराज गोरे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ मंडळी, पद्मायी मित्र मंडळ सर्व मान्यवर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर तुकाराम सुवर्णकार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!