Homeमहत्त्वाचेबीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी

केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून मातंग समाज अ ब क ड आरक्षण उप वर्गीकरण करण्यासाठी लढा देत आहे मातंग समाज हा मागास असून सगळ्या योजनेपासून वंचित राहिलेला समाज आहे. त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी. अ ब क ड आरक्षण वर्गीकरणाची गरज आहे. म्हणून मातंग समाज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने मोर्चे उपोषणे वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे. याची दखल सरकारने घेण्यात यावी यासाठी येणाऱ्या 16 तारखेला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने महामोर्चाचे करण्यात आलेलं आहे. हा मोर्चा सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणून मातंग समाजाने याची दखल घेऊन मोर्चाला उपस्थित राहणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या लेकराला उच्च पदावर जर पाहायचे असेल तर अ ब क ड उपवर्गीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. आपण आता नाहीत लढलो तर उद्याचा दिवस आपल्या लेकरांसाठी अंधारमय म्हणून येईल. त्यामुळे आपण आता जागी झाले पाहिजे. आपला लढा हा कोण्या जातीच्या विरोधात नाही तर सरकारची आहे. जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाला मानवी हक्क अभियान चे केज तालुका अध्यक्ष उमेश आवाड यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!