Homeमहाराष्ट्रभारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जी.एम.आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख पटेल यांचा स्तुत्य उपक्रम

केज/प्रतिनिधी

देशाचे पहिले शिक्षण मंत्री,
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुलेनगर येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जी.एम. आझाद ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
जी.एम.आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेविका सौ, पद्मिनी आक्का शिंदे, पत्रकार तात्या गवळी, मुख्याध्यापक श्री देशमुख सर, जी.एम.आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते देशाचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे व आयोजकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व देशाचे शिक्षण मंत्री, भारतरत्न मौलना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ‌
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी म्हटले की, देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांनी पद भूषवले यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये उत्कृष्ट असे त्यांनी कार्य केले म्हणूनच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. विद्यार्थ्यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे असे मत नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी व्यक्त केले व जी.एम. आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख पटेल व त्यांच्या सहकार्याने स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.
यावेळी आसेफ शेख, पप्पू पटेल, मोहसीन शेख, जकी इनामदार, शेबाज शेख,सीराज शेख, मुख्याध्यापक श्री देशमुख सर, श्री लहाने सर, श्रीमती कुलकर्णी मॅडम, श्रीमती बडे मॅडम, श्री जाधव सर, श्री चाळक सर, श्री थोरात सर यांच्यासह जी.एम. आझाद ग्रुपचे पदाधिकारी व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!