Homeमहाराष्ट्रराजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

विद्यार्थ्यांनी केले बालसभेचे आयोजन
…………
केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेमध्ये महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले . बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीचा विचार पुढील पिढीमध्ये प्रवाहीत राहावा यासाठी शाळेमध्ये बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी., बाल सभेची अध्यक्षा कु.अंकिता चौरे, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.यादव व्हि. बी.,श्रीमती अनिता जाधव, श्रीमती ध्वजा गायकवाड यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालण्यात आला व विनम्रपणे अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थिनी कु .प्राची शिंदे, वैष्णवी मिसाळ, अन्विता तपसे, आयुषा गायकवाड, सांची बनसोडे, गुंजन राऊत, प्रीतम चौरे,श्रद्धा लांडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या व भविष्यामध्ये महामानवांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करण्याचा निर्धार केला यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीमती ध्वजा गायकवाड, श्रीमती अनिता जाधव व शिक्षक श्री.जयपाल मस्के यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरक गोष्टी सांगितल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी. यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या सभेच्या नियोजनासाठी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.महापुरुषांच्या विचारांवर आपण नेहमी चालले पाहिजे, महामानवांची पुस्तके वाचा असा यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.बाल सभेची अध्यक्षा कु.अंकिता चौरे हिने पण बाबासाहेबांना अभिवादन करून मनोगत व्यक्त केले. कु.सानिका अंकुशे, योगिता मुसळे, त्रिशा काळे, राजनंदिनी जाधव, अर्पिता नन्नवरे,
संचिता रोडे,आर्या घुले यांचाही बालसभेच्या नियोजनात सहभाग होता.कार्यक्रमाचे संचलन चि. समर्थ देशमुख व कु. प्रितम फुंदे यांनी केले तर आभार चि .सार्थक बचुटे याने मानले.कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री.क्षीरसागर आर. एस.,श्री. डीरंगे जी. बी.यांचीही उपस्थिती लाभली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!