Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीकडून तांबवा गणातून पंचायत समितीसाठी शंकर बापू तपसे यांच्या मातोश्री चे नाव...

राष्ट्रवादीकडून तांबवा गणातून पंचायत समितीसाठी शंकर बापू तपसे यांच्या मातोश्री चे नाव चर्चेत

केज प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका तब्बल आठ वर्षानंतर होत आहे कार्यकाळ संपून तीन वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली पंचायत समितीतील तांबवा गन ओपन महिलेसाठी सुटले आहे.
या गणातून अनेक उमेदवार इच्छुक असले तरी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी खेद समर्थक केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंकर बापू तपसे हे गेल्या अनेक वर्षापासून जनहिताची कामे करून लोकांच्या संपर्कात असतात शंकर बापु तपसे यांच्या मातोश्री चे नाव पंचायत समिती साठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आले आहे शंकर बापु तपसे यांच्या मातोश्री सौ सत्वशीला तपसे यांनी अडीच वर्ष चंदन सावरगाव चे यशस्वीपणे उपसरपंच म्हणून काम केलेले आहे चंदन सावरगाव ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्य देखील आहेत शंकर तपसे राजकीय सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात तसेच शंकर तपसे मोठे उद्योजक असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क गाव खेड्यापर्यंत आहे व त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांची जिल्ह्यात ओळख आहे शंकर तपसे यांचा तांबवा पंचायत समिती गणातून दांडगा जनसंपर्क असून ते सतत सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी असतात सर्व समाजामध्ये वावरत असलेले शंकर तपसे यांनी प्रत्येकाच्या प्रश्नाशी बांधिलकी जपली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सौ सत्वशीला तपसे यांना संधी दिल्याने ते निश्चितच त्या संधीचे सोने करून तांबवा गनातून सर्वांगीण विकास साधतील असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे शंकर बापू तपसे हे राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवतात त्यांच्या नेतृत्वामुळे व जनसंपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सहज विजयी होईल असे मत स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे व जनसामान्य जनतेत व नागरिकात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!