शिक्षण-प्रशिक्षण Archives - जनसंवाद न्यूज

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘स्वरांजली संगीत विद्यालय’चे जल्लोषात उद्घाटन
केज प्रतिनिधी :

केज शहरात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. १९ रोजी ‘स्वरांजली संगीत विद्यालय’चा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. सांस्कृतिक जाणीवा जपणाऱ्या या नव्या उपक्रमामुळे केज परिसरात संगीत शिक्षणाला नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सीता ताई बनसोड या होत्या. त्यांच्या हस्ते विधिवत रिबीन कापून विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरुण भाई इनामदार यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा सौ. शितलताई लांडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ. राधाताई सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक प्रा. हनुमंत भोसले, एमएससीबीचे अधिकारी विष्णू तेलंग तसेच पी.एस.आय. लांडगे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी, पुण्यनगरीचे अभय जोशी, रंजीत घाडगे, विजय बिक्कड, अशोक सोनवणे, प्रदीप गायकवाड, पांडुरंग कसबे, अनिल ठोंबरे, संजीवन कोरडे यांच्यासह अनेक पत्रकारांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरव प्राप्त करून दिला.

याशिवाय कला-क्रीडा विश्व समितीचे पदाधिकारी व सदस्य, तसेच परिसरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांची उपस्थिती या उपक्रमाबद्दल असलेली उत्सुकता आणि प्रेम दर्शवत होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रा. रमेश सरवदे यांनी प्रभावी शब्दांत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत ‘स्वरांजली संगीत विद्यालय’च्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. त्यांनी संगीत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी ‘स्वरमंडल संगीत विद्यालय’चे सर्वेसर्वा प्रा. राजकुमार ठोके सर यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात करिअर घडवावे, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्रा. रमेश सरवदे यांनी आपल्या सुरेल आवाजातून उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात सांगीतिक रंग भरला आणि वातावरण भारावून गेले.

एकूणच, ‘स्वरांजली संगीत विद्यालय’च्या उद्घाटन सोहळ्याने केज शहरात सांस्कृतिक वातावरण निर्माण केले असून, या विद्यालयाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘स्वरांजली संगीत विद्यालय’चे जल्लोषात उद्घाटन appeared first on जनसंवाद न्यूज.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत “जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद” जयंती साजरी.
केज/ प्रतिनिधी

जानेवारी २०२६ सोमवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेत “राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद” यांच्या प्रतीमेस या शाळेतील विद्यार्थिनींनी पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले.राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जाधव घराण्यात झाला.वडील लखुजी जाधव व आई म्हाळसाबाई होते.भाऊ दत्ताजी जाधव.त्यांचा विवाह वेरुळच्या भोसले घराण्यातील शहाजी राजे भोसले यांच्याशी लहान वयात दौलताबाद येथे झाला.त्यांनी छत्रपती शिवाजी राजे महाराज भोसले यांना उत्तम संस्कार दिले.चांगली शिकवण दिली.त्यामुळेच “हिंदवी स्वराज्याची” स्थापना झाली.अशा सुसंस्कार केल्याने या राजमाता जिजाऊ मॉंसाहेबास त्रिवार अभिवादन तसेच स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जाते १८६३ रोजी कोलकाता येथे झाला.ते एक भारतीय महान योगी,तत्वज्ञ, समाजसुधारक होते.त्यांनी वेदांत आणि योगाची शिकवण पाश्चात्य जगाला दिली.त्यांचे मुळ नाव नरेंद्र दत्त हे होते.त्यांचे “रामकृष्ण परमहंस ” हे गुरु होते.त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.उठा,जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असे स्वामी विवेकानंदांनी युवकांना प्रेरीत केले.स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय”युवा दिन” साजरा करण्यात येतो.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेचे प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ रामकिशन ग्यानबा मुळे सर व संदीप मेघराज ठोंबरे सर यांनी सविस्तर माहिती दिली.श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर, राहुल बजरंग बचुटे सर, आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम, श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे/थोरात मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात या शाळेतील बहुतांश विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमानिमित्त बहुतांश विद्यार्थिंनी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या वेशभुषा करून उपस्थित होत्या.या कार्यक्रमास गट साधन केंद्र केज घच्या साधन व्यक्ती सय्यद मॅडम व कदम मॅडम , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.शालु विजय थोरात, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,शिक्षणप्रेमी नागरिक, अंगणवाडीताई, मदतनिस,पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार, अनिता पवार,माता पालक, गावकरी,सर्व शिक्षक शिक्षिका वृंद , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.या वेळी “बालविवाह प्रतिबंधक” शपथ घेण्यात आली व श्री.डॉ.रामकिशन मुळे सर व श्री आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी बालविवाह प्रतिबंधक बाबत सविस्तर माहिती दिली.राजमाता “जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद” यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली व विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.”मी ज्ञानी होणार” या उपक्रमाची १२ जानेवारी रोजी अंतिम चाचणी परीक्षा घेण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ.७ वीची विद्यार्थीनी सिध्दी विजय थोरात यांनी केले व आर्या अमोल थोरात यांनी आभार मानले .

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत “जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद” जयंती साजरी. appeared first on जनसंवाद न्यूज.

ॲड.स्नेहल पाटील आॕल इंडिया बार एक्झामिनेशन परिक्षा उत्तीर्ण,कायदा व्यवसायाला केली दमदार सुरुवात,सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
केज/प्रतिनिधी

ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (एआयबीइ-२०) परिक्षा

पहिल्याच प्रयत्नात

यशस्वी रीत्या उत्तीर्ण झालेल्या ॲड.स्नेहल चंद्रकांत पाटील यांनी अधिकृतपणे कायदा व्यवसायास सुरुवात केली आहे.महाराष्ट्र बार कौन्सिल कडून नोंदणीकृत वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाल्या नंतर त्यांनी न्यायालयीन प्रॅक्टिस सुरू केली आहे.

कायद्याचे ज्ञान,अद्ययावत न्यायनिर्णयांचा अभ्यास आणि सर्व सामान्य नागरिकांना न्यायमिळवून देण्याची तळमळ या जोरावर ॲड.स्नेहल पाटील या कायदा क्षेत्रात विश्वासार्ह नाव करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दिवाणी व फौजदारी प्रकरणे,कौटुंबिक वाद, दस्तऐवज लेखन तसेच कायदेशीर सल्ला या विषयांमध्ये त्या कार्यरत राहणार आहेत.भारतीय

न्यायप्रणाली ही समाजाचा कणा असून प्रत्येक नागरिकाला योग्य मार्गदर्शन व कायदेशीर संरक्षण मिळावे,या उद्देशाने ॲड.स्नेहल पाटील यांनी आपल्या प्रॅक्टिसची सुरुवात केली आहे.सामान्य नागरिक, महिला,शेतकरी व गरजू घटकांसाठी कायदेशीर सल्ला सहज व परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.या नव्या वाटचालीबद्दल त्यांचे कुटुंबीय,पत्रकार बांधव,हितचिंतक व कायदा क्षेत्रातील ज्येष्ठ वकिलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून भविष्यात त्या न्यायदानाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.अॕड. स्नेहल पाटील या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज चे अध्यक्ष पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत. सर्वांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post ॲड.स्नेहल पाटील आॕल इंडिया बार एक्झामिनेशन  परिक्षा उत्तीर्ण,कायदा व्यवसायाला केली दमदार सुरुवात,सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव appeared first on जनसंवाद न्यूज.

भारत देशाचे तुम्ही भावी आधार स्थंभ आहात – आदर्श शिक्षक नरहरी काकडे
केज – प्रतिनिधी ,

तालुक्यातील कानेश्वर विद्यालय,कानडीमाळी.या विद्यालयात इयत्ता दहावी वर्गाच्या वतीने स्वंय शासन दिन साजरा करण्यात आला.आजच्या स्वंय शासन दिनानिमित्त मुख्याध्यापक म्हणून कु.स्प्नाली खाडे तसेच लिपीक म्हणून स्नेहल सांजुरे तर सेवक म्हणून श्रीनिवास खाडे यांनी काम पाहिले. आजच्या या स्वंय शासन दिन  कार्यास मार्गदर्शन कानेश्वर.   विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गरडे यांनी केले.

स्वंय शासन दिन या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन     करत असताना आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी असे म्हटले की तुम्ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी आजच्या कार्यक्रमाचे नियोजन हे एकदम चांगल्या प्रकारे केले .त्याच प्रमाणे तुम्ही चांगला अभ्यास करा जास्तीत जास्त चांगले गुण घ्या.आणि तुमचं तुमच्या कुटुंबाच तुमच्या शाळेचे तुमच्या गावाचं नाव उज्जवल करा.या कार्यक्रमा प्रसंगी माझ्या वतीने मी तुम्हांला सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमचं पुढील आयुष्य सुखी,समाधानी ,निरोगी , आनंदी जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा माझ्या वतीने व कानेश्वर विद्यालय ,कानडीमाळी.तसेच सर्व कर्मचारी सहकारी बांधवांच्या वतीने  देतो .या वेळी उपस्थित कानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गरडे आदर्श शिक्षक अनंत गवळी . अरुण गिते,सिध्दार्थ राऊत,आत्माराम राऊत इत्यादी कर्मचारी सहकारी उपस्थित होते.या स्वंय शासन दिन कार्यक्रमास कानेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व हा कार्यक्रम यशस्वी केला .

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post भारत देशाचे तुम्ही भावी आधार स्थंभ आहात – आदर्श शिक्षक नरहरी काकडे appeared first on जनसंवाद न्यूज.

केज येथील सरस्वती कन्या प्रशाला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा
विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेण्याची काळाची गरज-श्रीमती डोंगरे

केज/प्रतिनिधी

केज येथील सरस्वती कन्या प्रशाला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती डोंगरे मॅडम म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेण्याचा काळाची गरज आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व बालिका दिनाचे औचित्य साधून सरस्वती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती डोंगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वेशभूषा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या श्रीमती डोंगरे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला पालक श्रीमती मीरा गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या व शिक्षक वृंदांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माॅसाहेब यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या, प्रत्येक वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी आप आपल्या वेशभूषा मनोगत व्यक्त करून विचार मांडले.

वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी मधून काही विद्यार्थिनीची प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री.जोगदंड सर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर व शिक्षक वृंद यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका श्रीमती डोंगरे मॅडम यांनी सांगितले की, जर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले नसते तर आज मला व तुम्हाला शिक्षण मिळाले नसते . महिलांना शिक्षणाचे महत्त्व कळाले नसते. त्यांच्यामुळेच आज मुली महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. म्हणून विद्यार्थिनींनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले तर उपस्थितांचे आभार गुंड सर यांनी मानले.

यावेळी श्रीमती नेरकर मॅडम, श्रीमती मोटाडे मॅडम, श्रीमती लामतुरे मॅडम, श्री,जोगदंड सर, श्री.सुसंगे सर, श्री. गुंड सर यांच्यासह शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post केज येथील सरस्वती कन्या प्रशाला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा appeared first on जनसंवाद न्यूज.

शंभर मीटर धावण्यात सीमा बळीराम उनवणी यांनी पटकावला दुसरा क्रमांक
अंबाजोगाई /प्रतिनिधी

कै.दे.बा.ग योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग अंबाजोगाई येथील विद्यार्थी प्रिय सहशिक्षिका व उत्तम खेळाडू.. श्रीमती.सीमा बळीराम उनवणे .या विभागीय स्तरावरील 100 मीटर धावणे स्पर्धेत *द्वितीय* क्रमांक मिळवला असून त्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post शंभर मीटर धावण्यात सीमा बळीराम उनवणी यांनी पटकावला दुसरा क्रमांक appeared first on जनसंवाद न्यूज.

छत्रपती संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचा हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला
परळी/ प्रतिनिधी

काल झालेल्या वसुसाय गाव, ता.गंगापूर जिल्हा छ. संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या हॉलिबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला . या यशा बद्दल विभागीय शिक्षण उपसंचालक मा.श्री कैलास दातखिळ साहेब . छ संभाजीनगर,  प्रादेशीक विद्या प्राधिकरण उपसंचालक मा श्रीमती . शैलेजा दराडे मॅडम, डाएट चे प्राचार्य मा .श्री . राजेंद्र कांबळे साहेब, म.रा.मा व उ.मा. शिक्षण मंडळ विभागीय अध्यक्ष मा. श्री अनिल साबळे साहेब, MIEPA चे संचालक मा. श्री प्रकाश मुकुंद साहेब, शिक्षणाधिकारी मा. श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम. सर्व खेळडूंचे चाहते क्रिडा स्पर्धांचे नियोजक क्रिडा शिक्षक मा.श्री. गर्जे सर,तसेच अंबाजोगाई डाएट च्या प्रा. श्रीमती प्रतिभा देशपांडे मॅडम, परळीचे गट शिक्षणाधीकारी मा. श्री. गणेश गिरी साहेब,परळीचे केंद्रप्रमुख मा. श्री प्रदिपजी चाटे साहेब . यांनी विजेत्या संघाचे कौतूक व अभिनंदन केले व पुढील राजेस्तरीय स्पर्धेसाठी छ. संभाजीनगर विभागाचे नेतृत्वासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघाने सर्व प्रेक्षकांंची मने जिंकली. बीड जिल्ह्याच्या हॉलीबॉल संघाचे कॅपटन श्री. गोविंद कांदे सर, श्री हनुमंत आपेट सर, श्री प्रशांत राजभोज सर, श्री मोहन ढाकणे सर, श्रीमती प्रियंका गित्ते मॅडम, श्रीमती कविता कांदे  मॅडम, श्रीमती अनुराधा दंतुलवाड मॅडम, श्रीमती संजीवनी नागरगोजे मॅडम, श्री आशोक बादाडे सर, श्री गोविंद सुर्यवंशी सर .इ . खेळाडूंनी व्हॉलीबॉल खेळातील नैपूण्य दाखवले. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post छत्रपती संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचा हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला appeared first on जनसंवाद न्यूज.

श्री रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन शिक्षकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
परळी/ प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्याच्या वतीने गटसाधन परळी येथे सुगम गायन स्पर्धेचे व संगणकातील पीपीटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्री रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक मा. प्रा. रमेश सरवदे यांनी शुभम गायन स्पर्धेत व सूर वाद्य अमोनियम वादनात प्रथम क्रमांक पटकाविला तर प्रा. गोविंदरावजी कांदे यांनी संगणक पी.पी.टी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने या दोन होतकरू शिक्षकांची पुढे विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आले आहे विभागीय स्पर्धेच्या निवडीबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री गोविंद रावजी कांदे साहेब आणि संस्थेचे सचिव मा. श्री गोपाळराव कांदे साहेब यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तर परळी पंचकृशीतील सर्व शिक्षक वृंद व अधिकारी तसेच गावकऱ्यांमधून त्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post श्री रत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन शिक्षकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड appeared first on जनसंवाद न्यूज.

श्री रत्नेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
परळी /प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्याच्या वतीने

गटसाधन परळी येथे सुगम गायन स्पर्धेचे व संगणकातील पीपीटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्रीरत्नेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक श्री रमेश सरवदे यांनी सुगम गायन स्पर्धेत व सूर वाद्य हार्मोनियम वादनात प्रथम क्रमांक पटकाविला व त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली तसेच प्राध्यापक गोविंदरावजी कांदे यांची संगणक पीपीटी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून त्यांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे विभागीय स्पर्धेच्या निवडीबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री गोवर्धनरावजी कांदे साहेब आणि संस्थेचे सचिव मा.श्री गोपाळरावजी कांदे साहेब यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. परळी पंचक्रोशीतील आणि सर्व शिक्षक व अधिकारी वर्गातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे व पुढील  कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post श्री रत्नेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड appeared first on जनसंवाद न्यूज.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत “बालदिन” साजरा करण्यात आला.
केज /प्रतिनिधी                       जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेत दि.१४ नोव्हेंबर २०२५ शुक्रवार रोजी “पंडीत जवाहरलाल नेहरू” यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन करण्यात आले व “बालदिन” साजरा करण्यात आला.पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला.त्यांचे पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे नाव होते.ते भारतातील वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते.ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेते होते.भारत देश १९४७ रोजी स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे ते पहिले पंतप्रधान होते.त्यांनी भारताचे जवळपास १६ वर्षं पंतप्रधान म्हणून काम केले.त्यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रचार केला.त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटांपासुन मुक्त केले.त्यांच्या हयातीपासुन सन्माननीय पंडीत हे त्यांच्या नावापुढे भारतात लावले जात होते.पंडीत नेहरूंना लहान मुले खुप आवडत होती.लहान मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत असायचे.पंडीत नेहरू यांच्या जयंती दिवशी “बालदिन” साजरा केला जातो.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेचे प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.श्री.मुळे रामकिशन सर यांनी सविस्तर माहिती दिली.शिक्षक श्री.आकश लोंढे सर, राहुल बचुटे सर, आबासाहेब धपाटे सर, श्री संदीप ठोंबरे सर, शिक्षिका श्रीमती भोरे निलावती मॅडम, श्रीमती उटीकर अंजली मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी काळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री राहुल बजरंग बचुटे सर यांनी केले व आभार श्री.आकाश दत्तु लोंढे सर यांनी मानले.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षिका , ट्रेनी शिक्षिका,शापोआ कामगार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत “बालदिन” साजरा करण्यात आला. appeared first on जनसंवाद न्यूज.