राजकीय
सामाजिक
केज/ प्रतिनिधी
दि.२४ जानेवारी रोजी क्रांतीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष सौ शितलताई लांडगे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू संपन्न
यावेळी महिला भगिनीचे खेळ घेऊन विजेत्या महिलेस साडी चोळी देऊन सन्मानीत करण्यात आले, दरवर्षी...
बीड/प्रतिनिधी
धानोरा येथील भिल्ल समाजाच्या वस्तीवर मदतीचा हात म्हणून जावेद कुरेशी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य व कपड्यांचे वाटप केले आहे.
धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने वस्तीवरील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधल.
बीड तालुक्यातील धानोरा येथील भिल्ल समाजातील वस्तीवर राहणाऱ्या भटके विमुक्त समुदायाच्या...
अंबाजोगाई/प्रतिनिधी
१८जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, आरंभ बँक्वेट हॉल परेल मुंबई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला. समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकाचा गौरव करण्याच्या उद्देशाने...
केज/प्रतिनिधी
महाराष्ट्रात झालेल्या बीएमसीसह महानगर पालिका व नगर पालिकां च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी विचारधारेच्या तिच्या सहयोगी घटक पक्षांना प्रचंड बहुमताने मिळालेल्या विजयाबद्दल समस्त महाराष्ट्र वासीयां सह देशवासीयांनी आनंद व्यक्त केला आहे.या यशा बद्दल सर्वांना हार्दिक अभिनंदन व...
केज - प्रतिनिधी,
तालुक्यातील साबला येथे " मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान " माझं गाव माझी माय भूमी " निमित्त सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक : 15 जानेवारी रोजी स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले.
यावेळी उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे...
केज:प्रतिनिधी
केज पंचायत समिती येथील नरेगा विभागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, नरेगा प्रमुख सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (ए पी ओ) यांच्या टिपणीवर परवानगी अथवा स्वाक्षरी न घेता थेट प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश काढून वर्ककोड तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर...
केज /प्रतिनिधी
केज शहरातील नव्याने सुरु झालेले प्रखड व पुरोगामी विचाराचे वृत्तपत्र दै.वादळ महाराष्ट्र या वृत्तपत्राचा केज येथे प्रकाशन सोहळा कार्यालयाच्या समोर उत्साहात संपन्न झाला ,या कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थित होते , मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा...
केज/प्रतिनिधी
केज शहरातील महात्मा फुले नगर,हाउसिंग कॉलनी, आंबेडकर नगर भागातील एल. एफ.सी. चौक येथे नामविस्तार दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या...
रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे अल्प उपहार व फळ वाटप
केज /प्रतिनीधी
बहुजन विकास परिषद व रमेश तात्या गालफडे सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवस केज शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कला क्रीडा विश्व...
नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे-डॉ.हारुणभाई इनामदार
केज/प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केज नगरपंचायतच्या वतीने केज शहरातील सर्व प्रभागातील स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यास आली आहे,दररोज एक प्रभाग याप्रमाणे स्वच्छता करण्यात येणार आहे सदरची स्वच्छता मोहीम ही संपूर्ण एक महिना...
पहिलवान विजय वनवे यांनी पटकावली मानाची चांदीची गदा व ७ हजार ५५१ रुपयांचा रोख इनाम
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील उमरी येथे सुलतान माॅ बीबी साहब यांच्या उरुसनिमित्त जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहिलवान विजय वनवे यांनी मानाची चांदीची गदा...
केज/प्रतिनीधी
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांच्या समवेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून स्वामी समर्थ वृद्धाश्रमातील आजी- आजोबा आणि पत्रकार बांधवांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या...
























