Homeमहाराष्ट्रशितल लांडगे यांच्यावतीने क्रांतीनगर भागामध्ये घेण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास महिलांचा मोठा...

शितल लांडगे यांच्यावतीने क्रांतीनगर भागामध्ये घेण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद

केज/ प्रतिनिधी

दि.२४ जानेवारी रोजी क्रांतीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष सौ शितलताई लांडगे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू संपन्न
यावेळी महिला भगिनीचे खेळ घेऊन विजेत्या महिलेस साडी चोळी देऊन सन्मानीत करण्यात आले, दरवर्षी क्रांतीनगर भागामध्ये शितलताई लांडगे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात कधी खेळ पैठणीचा असेल कधी संगीत खुर्ची असेल किंवा महिलांचे विविध कार्यक्रम असतील महिलांकरिता कुठल्या योजना असतील बचत गटाच्या माध्यमातून असेल व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा टेलरिंग प्रशिक्षण मेहंदी प्रशिक्षण ब्युटी पार्लर प्रशिक्षण अशा विविध उपक्रमातून महिलांना स्वतःच्या पायावरती कसं उभा राहता येईल याविषयी मार्गदर्शन किंवा विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी मोठ्या उत्साहामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाची प्रस्तावना शितलताई लांडगे यांनी केली व आभार परयागा ढाकणे यांनी मानले या
कार्यक्रमास खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या सौभाग्यवती तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सारिका ताई बजरंग सोनवणे ,माजी आमदार सौ. संगीता ताई ठोंबरे ,केज नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सिताताई बनसोड , नवचेतना संस्थेच्या मनीषाताई घुले,उपनगराध्यक्षा शितलताई दांगट ,नगरसेविका पद्ममिन आक्का शिंदे ,एडवोकेट अनिता मुंडे , माजी नगरसेविका ज्योती जाधव ,सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई गुंड, विमलताई जोगदंड , कवयित्री सीमाताई गुंड, पंचायत समितीच्या सोनिया चौरे ,सोनम चौरे, सारिका ताई जोगदंड,, पंचायत समिती ढाकणे मॅडम, आदर्श शिक्षिका सुतार मॅडम ,नाईकवाडे मॅडम, रूपालीताई चिंचोलकर,प्रियाताई चाळक ,सारिका गायके ,शैला जाधव , हिरकण गायकवाड ,अलका मुजमुले, मायाताई जावळे, अश्विनी कांबळे ,रेखा भोंईगळे ,पुष्पा शेलार तसेच शहरातील तथा क्रांतीनगर येथील महिलांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजली कांबळे माया कसबे ,मनीषा टोपे सोनम लांडगे ,ज्योती लांडगे ,मानवी कांबळे यांनी परिश्रम घेतले खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!