Homeताज्या बातम्याउद्या शुक्रवार रोजी पंचायत समिती सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

उद्या शुक्रवार रोजी पंचायत समिती सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

उद्या शुक्रवार रोजी पंचायत समिती सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन-इनामदार व बनसोड

केज/प्रतिनिधी

उद्या केज येथील पंचायत समिती सभागृहात केज तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था,संघटना व पक्षीय आणि केज वासियांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली, शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी केज शहर व तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनेच्या पदाधिकार कार्यकर्ते, व युवक,नागरिकांनी आणि पत्रकार बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड व गटनेते हारूणभाई इनामदार यांनी केले आहे.
आज शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी ठीक ४-०० वाजता पंचायत समिती सभागृह येथे सर्व सामाजिक संस्था, संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, दादांचे खाजगी सुरक्षा अधिकारी विदिप जाधव, विमान चालक कॅप्टन शांभवी पाठक, कॅप्टन सुमित कपूर, हवाई सुंदरी(फ्लाईट अटेंडंट), पिंकी माळी या सर्वांचे दुर्दैवी निधन झालेले आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वरील सर्वांना संपूर्ण केज वासियांच्या वतीने आधारंजली-श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी केज शहरासह तालुक्यातील सामाजिक संस्था, संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि युवक, नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सीताताई बनसोड व हारणभाई इनामदार यांनी समस्त केज वासियांच्या वतीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!