Homeआरोग्यगंगा माऊली साखर कारखाना येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

गंगा माऊली साखर कारखाना येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

केज/प्रतिनिधी

दि.१०डिसेंबर रोजी गंगामाऊली शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज प्रा लि. अशोकनगर उमरी ता केज येथे आयोजित ऊस तोडणी मजुरांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
या वेळी कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. अविनाश आदनाक साहेब ऊस पुरवठा अधिकारी श्री. अनिल हिरे साहेब ऊस विकास अधिकारी श्री. किरण सावंत साहेब श्री. वसंत गायकवाड साहेब श्री. बाळासाहेब उबाळे साहेब व इतर कारखाना कर्मचारी उपस्थित होते.
आणि तालुका आरोग्य अधिकारी, डाॅ गवळी सर
MO डाॅ गायकवाड सर
CHO मुळे सी.एम सर
CHO जाधववर मॅडम
MPW माने सर
LSO सत्वधर भारत सर
आरोग्य सेविका थोरात मॅडम
आरोग्य सेविका मुळे मॅडम
आशा वर्कर विद्या सावंत
ग्रामीण विकास मंडळाचे लिंक वर्कर निकिता गुंठाळ मॅडम
या शिबिर मध्ये सीबीसी एचबी शुगर आणि एचआयव्ही सिपलीस तपासणी करण्यात आले यावेळी महिला व पुरुषांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!