केज – प्रतिनिधी ,
साबला येथील समाजसेवक ,आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त . नजीर काझी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करुन सय्यद पाशा पिर साहेब दर्गा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी चेरमन उत्तमराव काकडे,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, पवन सरवदे,खैरात काझी,खमरोद्दीन काझी,गणेश कटारे , रामचंद्र राऊत,राहुल मुळे ,लखन राऊत,ऑपरेटर नखाते,गुलाब मुळे,आश्रुबा नाईकनवरे ,शिवशंकर नाईकनवरे,सावताराम नाईकनवरे,शिवाजी काकडे ,बालाजी काकडे,बाबासाहेब काकडे,शिवाजीपरळकर,तसेच जि.प.प्रा.शाळा, साबला.मु.अ.धाट,लोंढे व सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते

















