Homeमहाराष्ट्रनांदुर घाट जिल्हा परिषद सर्कल ला मिळणार उच्चशिक्षित उमेदवार

नांदुर घाट जिल्हा परिषद सर्कल ला मिळणार उच्चशिक्षित उमेदवार

केज प्रतिनिधी

जनतेच्या हिताकरिता व जनतेच्या आग्रहास्तव आता नांदुर घाट जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून प्रा. गीतांजली ताई लखन खाडे हे उच्चशिक्षित उमेदवार मिळणार आहे याची चर्चा आता जोरात सुरू आहे
सुशिक्षित बेरोजगारांसाठी काम करणे गावच्या हितासाठी काम करणे इतकच नव्हे तर गावामध्ये ग्रामीण रुग्णालय याची उभारणी करणे किंवा नांदूरघाट येथील चोरीचे प्रमाण वाढत असल्याने या ठिकाणी एक चौकी असणे गरजेचे आहे याचे देखील नियोजन आता गीतांजली ताई यांच्या विचारातून व यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती समोर आली आहे सुशिक्षित बेरोजगारांकरिता टेक्निकल कॉलेजची उभारणी किंवा सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देता येईल अशी एखादी संस्था उभा करून त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा याकरिताही प्रयत्न केले जाणार असल्याचे बोलले जाते त्याचबरोबर नांदूर घाट येथील वाढत्या चोरीचे प्रमाण पाहता त्या ठिकाणी एखादी पोलीस चौकी देखील उभा करण्याचे त्यांच्याकडून बोलले गेले आहे तर आरोग्याच्या बाबतीत बोलत असताना त्यांच्याकडून मिळालेली माहिती म्हणजे कमीत कमी १०० बेडच का होईना परंतु नांदूरघाट या परिसरामध्ये ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्याचे देखील समजले गेले. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता व गावकऱ्यांना समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरिता आता नागरिकांतून हा उच्चशिक्षित उमेदवार उभा केल्याचे समजते तेव्हा आता या उच्चशिक्षित उमेदवाराची चर्चा जोरात रंगू लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून...

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

error: Content is protected !!