Homeक्राईमदलीत मांतग समाजाच्या नाबालीक मुलीचा संशायाद स्पद मृत्यू दोषीवर कडक कर्यावाही...

दलीत मांतग समाजाच्या नाबालीक मुलीचा संशायाद स्पद मृत्यू दोषीवर कडक कर्यावाही करण्याबाबत. सकल मातंग समाजाची मागणी.

केज/प्रतिनिधी

लातुर जिल्ह्यातील जवाहरलाल नोवदय वीद्यालयात येथे अनुष्का पाटोळे नावाची नाबालक मुलगी इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असताना अचानक तीने आत्महत्या केली अस विदयालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून पालकास कळवण्यात आले व पालकांची सहमती शिवाय दवाखान्यात दाखल करण्यात आले,तसेच तीचा मृतदेह PMसाठी पाठवण्यात आला त्यानंतर त्याची चौकशी केली असता हॉस्टेल मध्यील महीला आधीकरी यांनी तीला मारहाण केली अस कळाले आहे आणि त्या मुलीच्या शरीरावर निळ्या रंगाचा काळपट वळ उमटले आहेत म्हणजे तीचा मृत्यू हा संशयास्पद आहे. मुलगी शाळेत हूशार होती तरी देखील एका हुशार विद्यार्थ्यांची अशाप्रकारे मृत्यू होणे इतर पालका साठी भिती दायक आहे सदरील घटणेची सी बी आय चौकशी करण्यात यावी तसेच त्या हॉस्टेल मध्यील सी सी टी व्ही चौकशी करण्यात यावी व संबंधित आरोपीवर तत्काळ गंभिर कारवाई करण्यात यावी अन्यथा दलीत समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यार आहे पुढील सहा दिवसात जर चौकशी नाही झाली तर संपूर्ण केज बंद किंवा रस्तारोको चे आवाहण सकल मातंग समाजा च्या वतीने निवेदनामध्ये नमूद केले आहे व यांची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील तसेच आरोपी वर एट्रोसिटी आर्तगंत गुन्हा नोद करन्यात यावा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली हुशार मातंग समाजाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वसतिगृहात पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. अभ्यासाचा ताण की घातपात? प्रशासनाने अद्याप स्पष्ट उत्तर दिलेले नाही!
आई-वडीलांचा आक्रोश पाहून मन हेलावून जाते. ही विद्यार्थिनी टाका गावची साधी मोलमजूरी करून उपजीविका करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मातंग समाजातील एका कुटुंबातील मुलगी होती तिच्या मृत्यूची सफल चौकशी करण्याकरिता
स्वतंत्र चौकशी समिती नेमली जावी.व
दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करन्यात यावी. अशी मागणी सकल दलित मातंग समाज कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!