Homeमहाराष्ट्रबीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा
दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी माजी कुलगुरू मा.सर्जेरावजी निमसे सर अहिल्यानगर आणि उद्योजक, वक्ता, लेखक मा एन. बी. धुमाळ साहेब अहिल्यानगर यांच्या शुभ हस्ते आष्टी येथे होणार आहे.
राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह जामखेड रोड, आष्टी
सकाळी १० वाजता
संपन्न होणार आहे या मराठा सेवा संघ प्रणित कानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा सन्मान दिला जातो यावेळी देखील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट गायक गौतम कान्हु खंडागळे यांना गायन क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे तसेच केज येथील अनिल वैरागे यांना गायन व वादन या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्रदान होणार आहे तर एम एम शेख यांना देखील उत्कृष्ट गायक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर गायन क्षेत्रातील गोड गळ्याच्या गायिका अस्मिता अहिरे, ललिता लांडगे प्रियंका भंडारी, निशा उजगरे, आम्रपाली साबळे, आकाश जाधव, या सर्व कलावंतांना संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याची पावती म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी या सर्व कलावंतांनी आज पर्यंत केलेले कार्य पाहून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तेव्हा बीड जिल्ह्यातील या दिग्गज कलावंतांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!