Homeमहाराष्ट्ररमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे अल्प उपहार व...

रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे अल्प उपहार व फळ वाटप

केज /प्रतिनीधी
बहुजन विकास परिषद व रमेश तात्या गालफडे सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवस केज शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बोबडेवाडी येथे असणाऱ्या स्वामी समर्थ वृद्धाश्रम या ठिकाणी फळवाटप करून साजरा करण्यात आला तसेच आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची ही जयंती होती तसेच स्वामी विवेकानंद यांचीही जयंती या दोन्ही जयंती सुद्धा या ठिकाणी साजरा करण्यात आले तसेच शिक्षणाचे देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून पुढील मनोगत सर्वांनी व्यक्त केले कुठलाही अनुदान नसताना महादेव( बापू )कराड हे सध्या स्वखर्चाने हे वृद्ध आश्रम चालवतात कुठल्याही शासनाची सवलत नाही किंवा कसलाही आधार नसताना वृद्धआश्रम चालवतात या वृद्धाश्रमात एकूण नऊ महिला व चार पुरुष आहेत यांचा सर्व खर्च दवाखान्याचा असेल किंवा इतर कुठलाही खर्च महादेव (बापू) कराड हे स्वतः करतात. कला क्रीडा विश्व समितीच्या वतीनेआज या वृद्धाश्रमामध्ये फळ वाटपाचा फळ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कला क्रीडा विश्व समितीचे अनिल वैरागे, मुनीर कुरेशी, बिबीशन ठोंबरे, पत्रकार तात्या गवळी, धनराज भालेराव, उमाकांत बोधने सर, सिंधुताई मुळे, सुनिता ताई बोधने, तसेच गावकरी मंडळी हे देखील उपस्थित होते.

Previous article
रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ वृद्धाश्रम येथे अल्प उपहार व फळ वाटप केज /प्रतिनीधी बहुजन विकास परिषद व रमेश तात्या गालफडे सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवस केज शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बोबडेवाडी येथे असणाऱ्या स्वामी समर्थ वृद्धाश्रम या ठिकाणी फळवाटप करून साजरा करण्यात आला तसेच आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची ही जयंती होती तसेच स्वामी विवेकानंद यांचीही जयंती या दोन्ही जयंती सुद्धा या ठिकाणी साजरा करण्यात आले तसेच शिक्षणाचे देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून पुढील मनोगत सर्वांनी व्यक्त केले कुठलाही अनुदान नसताना महादेव( बापू )कराड हे सध्या स्वखर्चाने हे वृद्ध आश्रम चालवतात कुठल्याही शासनाची सवलत नाही किंवा कसलाही आधार नसताना वृद्धआश्रम चालवतात या वृद्धाश्रमात एकूण नऊ महिला व चार पुरुष आहेत यांचा सर्व खर्च दवाखान्याचा असेल किंवा इतर कुठलाही खर्च महादेव (बापू) कराड हे स्वतः करतात. कला क्रीडा विश्व समितीच्या वतीनेआज या वृद्धाश्रमामध्ये फळ वाटपाचा फळ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कला क्रीडा विश्व समितीचे अनिल वैरागे, मुनीर कुरेशी, बिबीशन ठोंबरे, पत्रकार तात्या गवळी, धनराज भालेराव, उमाकांत बोधने सर, सिंधुताई मुळे, सुनिता ताई बोधने, तसेच गावकरी मंडळी हे देखील उपस्थित होते.
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!