Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई या संघटनेचे प्रदेश संघटक श्री.संजय जी भोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री.गोविंदजी वाकडे साहेब,प्रदेश सरचिटणीस श्री.विश्वास राव जी आरोटे साहेब, प्रदेश डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष श्री.सिद्धार्थजी भोकरे साहेब,प्रदेश समन्वयक श्री.नितीनजी शिंदे साहेब,प्रदेश संपर्क प्रमुख श्री.वैभवजी स्वामी साहेब,प्रदेश सह संपर्क प्रमुख परागजी कुंकलोळ साहेब,महीला बीड जिल्हाध्यक्षा आयेशा शेख मॅडम यांच्या आदेशाने केज येथे प्रदेश संपर्क प्रमुख श्री.वैभवजी स्वामी सर व जिल्हाध्यक्षा आयेशा शेख मॅडम यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
केज तालुक्यातील महिला पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आयेशा शेख यांच्या स्वाक्षरीने नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत.या नियुक्ती पत्रा नुसार केज तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे यांची तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड करण्यात आली आहे.तसेच कोषाध्यक्ष पदी सौ. धनश्रीताई मिटकरी, कार्याध्यक्ष पदी सौ. प्रेमलाताई मिसाळ तर कायदेशीर सल्लागार पदावर अॕड.स्नेहल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.ही नियुक्ती दि.१२ जानेवारी २०२६ पासून ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी वैध राहणार आहे.नियुक्त महिला पत्रकारांकडून संघटनेच्या नियमावली नुसार पत्रकारिताविषयक कार्य,संघटनेचे उपक्रम, सामाजिक प्रश्नांचे वार्तांकन तसेच संघटनेने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संघटनेची प्रतिष्ठा, शिस्त व उद्दिष्टे जपत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या नियुक्ती बद्दल सर्व महिला पत्रकारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,कार्याध्यक्ष नंदुलाल मिसाळ,सदस्य हिराचंद काळे यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!