Homeमहाराष्ट्रदैनिक वादळ महाराष्ट्र वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

दैनिक वादळ महाराष्ट्र वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

केज /प्रतिनिधी

केज शहरातील नव्याने सुरु झालेले प्रखड व पुरोगामी विचाराचे वृत्तपत्र दै.वादळ महाराष्ट्र या वृत्तपत्राचा केज येथे प्रकाशन सोहळा कार्यालयाच्या समोर उत्साहात संपन्न झाला ,या कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थित होते , मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेल्या केज नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष
नगरअध्यक्षा सौ.सितातई बनसोड ,
प्रमुख पाहुणे जनविकास परिवर्तन आघाडीचे स्वस्थापक अध्यक्ष हारुणभाई इनामदार, मा. जिल्हा परिषद सदस्य विजयकांत भैया मुंडे ,उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय केंद्रे, डॉ .नागरगोजे साहेब,
माजी उपनगरध्यक्ष दलील भाइ इनामदार ,
माजी नगराध्यक्ष कबीर इनामदार,
डॉ. जलालोदिन इनामदार ,
सय्यद हाजीहूसेन मोहा,
राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गटाचे शहार अध्यक्ष तथा केज नगर पंचायतीचे नगरसेवक आझर भाई इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे महिला तालुका अध्यक्ष शितलताई लांडगे,
शिव सेना ठाकरे गटाचे जिल्हा सचिव रोहित, कसबे
राष्ट्रवादी काँग्रेस आजित पवार गट चे केज तालुका उपाध्यक्ष प्रीतम चंद्रकांत खरात,
मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक हाजी आमजमोदिन, मुमताजोद्दीन खतीब,
छावा संघटनेचे शिवाजी ढोंबरे, दलित चळवळी चे कार्यकर्ते शरद धीवर, लखन हजारे, खतीब मझरोदीन खतीब, मुन्ना खतीब, तसेच सर्व पत्रकार बांधव सर्व पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर कला क्रीडा विश्व समितीचे सर्व पदाधिकारी व दैनिक वादळ महाराष्ट्र सर्व प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्तविक अनिल वैरागे यांनी केली व आभार प्रदर्शन हजी आमजमोद्दीन यांनी केले. या प्रकाशन सोहळ्यालासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!