Homeमहाराष्ट्रकेज तालुक्यातील उमरी येथे सुलतान माॅ बीबी साहब यांच्या उरुसनिमित्त जंगी कुस्त्यांच्या...

केज तालुक्यातील उमरी येथे सुलतान माॅ बीबी साहब यांच्या उरुसनिमित्त जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रम संपन्न

पहिलवान विजय वनवे यांनी पटकावली मानाची चांदीची गदा व ७ हजार ५५१ रुपयांचा रोख इनाम

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील उमरी येथे सुलतान माॅ बीबी साहब यांच्या उरुसनिमित्त जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहिलवान विजय वनवे यांनी मानाची चांदीची गदा व ७ हजार ५५१ रुपयाचे रोख बक्षीस पटकावले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील उमरी येथे सुलतान माॅ बीबी साहेब यांच्या उरुसनिमित्त निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ८-०० वाजता संदल मिरवणूक काढण्यात आली, दिनांक ८ जानेवारी रोजी कंदोरी व रात्री ८-०० वाजता लोकनाट्य,सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला, दिनांक ९ जानेवारी रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
सुलतान माॅ बीबी साहेब यांच्या उरुसनिमित्त कै. नागोराव संपतराव मुळे यांच्या पुण्यस्मरणार्थ पहिलवान विजय वनवे यांना मानाची चांदीची गदा देण्यात आली. कुस्तीचा इनाम ५ रुपयांपासून ते ७ हजार ५५१ रुपयापर्यंत देण्यात आला.
उरूस कमिटी व ग्रामस्थांनी पहिलवान विजय वनवे यांचे शाल, पुष्पगुच्छ व मानाची चांदीची गदा आणि ७ हजार ५५१ रुपयाचा इनाम देऊन सन्मान केला.
उमरी येथील काही युवक व नागरिक हे शिक्षणासाठी व नोकरीसाठी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर सह इतर ठिकाणी असतात असे सर्वजण या उरुसासाठी उमरी येथे येतात मोठ्या हर्षउल्लासाच्या वातावरणामध्ये सुलतान माॅ बीबी साहेब यांचा उरूस साजरा करत आहेत हे परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे चालू आहे.
शेवटची कुस्ती लावण्याचा मान गावचे प्रथम नागरिक सरपंच अमोल मुळे, बालासाहेब यादव व सुशांत मुळे यांना देण्यात आला.
सदर उरूस हा यशस्वी करण्यासाठी गावातील युवक, नागरिक यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिक व पाहुणे आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!