Homeमहाराष्ट्रडॉ. संपदा मुंडे प्रकरणात कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून येते;न्याय कोणाकडे मागावा...

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून येते;न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न आहे- डॉ.वसुदेव गायकवाड

केज/प्रतिनिधी

डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून येतेय. ज्यांचावर अन्याय, अत्याचार झाला त्यांनी न्याय कोणाकडे मागावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, अशा जबाबदार कायद्याचे रक्षकच डॉ. संपदा मुंडेचे भक्षक झाल्याचे दिसून येते मग न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न जनतेला पडला आहे.
असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेव ( बप्पा) गायकवाड यांनी व्यक्त केले.
आताच्या घडीला डॉ. संपदा मुंडे यांच्यावर जो अन्याय – अत्याचार झालेला आहे तो कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणारा आहे. अशाप्रकारचा अन्याय अन अत्याचार पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभनारा आहे.
राज्य शासनाने, गृहखात्याने अशा घटना घडू नयेत यासाठी कठोरात कठोर पावले उचलली पाहिजेत.
डॉ. संपदा मुंडे यांना मरणोत्तर तरी गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा करून न्याय द्यावा अशी मागणी डॉ.वसुदेव गायकवाड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!