Homeमनोरंजनबीड येथील गीत गायन स्पर्धेत केज येथील महिलां मिळवला मान सुनिता...

बीड येथील गीत गायन स्पर्धेत केज येथील महिलां मिळवला मान सुनिता बोधने उत्तेजनार्थ तर ॲड .अनिता मुंडे व विमल अंकुश यांना उत्कृष्ट गायिका सन्मान

केज/ प्रतिनिधी

दि.१४ फेब्रुवारी रोजी बीड येथे महिलांकरिता घेण्यात आलेला गीत गायन स्पर्धेमध्ये केज येथील मला महिला कलावंतांनी आपला सहभाग घेऊन मान मिळवला बीड येथे महिला करिता महिला दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी कलाकार ग्रुप बीड आयोजित विभागीय स्तरावरची गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये बीड जिल्ह्यातील बऱ्याच महिला कलावंतांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये केज येथील ॲड.अनिता मुंडे सुनिता बोधने विमल अंकुश यांनी सहभाग नोंदवून आपली कला त्यांनी सादर केली यावेळी पब्लिक मधून चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये सुनीता बोधने यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले याचे स्वरूप शाल सन्मानपत्र सन्मान चिन्ह व रोख रक्कम १००० असे त्याचे स्वरूप होते ते त्यांना देऊन सन्मानित करण्यात तर ॲड.अनिता मुंडे व विमल अंकुश यांना कुठलाही संगीत क्लास किंवा कुठलाही गायनाचा अनुभव नसताना उत्कृष्ट गायन सादर केल्याने त्यांना देखील उत्कृष्ट गायनाचे सन्मानपत्र व शाल देऊन सन्मान करण्यात आला. याचे केज वासियांच्या वतीने कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!