Homeमहाराष्ट्रभारत देशाचे तुम्ही भावी आधार स्थंभ आहात - आदर्श शिक्षक नरहरी काकडे

भारत देशाचे तुम्ही भावी आधार स्थंभ आहात – आदर्श शिक्षक नरहरी काकडे

केज – प्रतिनिधी ,

तालुक्यातील कानेश्वर विद्यालय,कानडीमाळी.या विद्यालयात इयत्ता दहावी वर्गाच्या वतीने स्वंय शासन दिन साजरा करण्यात आला.आजच्या स्वंय शासन दिनानिमित्त मुख्याध्यापक म्हणून कु.स्प्नाली खाडे तसेच लिपीक म्हणून स्नेहल सांजुरे तर सेवक म्हणून श्रीनिवास खाडे यांनी काम पाहिले. आजच्या या स्वंय शासन दिन कार्यास मार्गदर्शन कानेश्वर. विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गरडे यांनी केले.
स्वंय शासन दिन या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत असताना आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांनी असे म्हटले की तुम्ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी आजच्या कार्यक्रमाचे नियोजन हे एकदम चांगल्या प्रकारे केले .त्याच प्रमाणे तुम्ही चांगला अभ्यास करा जास्तीत जास्त चांगले गुण घ्या.आणि तुमचं तुमच्या कुटुंबाच तुमच्या शाळेचे तुमच्या गावाचं नाव उज्जवल करा.या कार्यक्रमा प्रसंगी माझ्या वतीने मी तुम्हांला सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमचं पुढील आयुष्य सुखी,समाधानी ,निरोगी , आनंदी जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा माझ्या वतीने व कानेश्वर विद्यालय ,कानडीमाळी.तसेच सर्व कर्मचारी सहकारी बांधवांच्या वतीने देतो .या वेळी उपस्थित कानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गरडे आदर्श शिक्षक अनंत गवळी . अरुण गिते,सिध्दार्थ राऊत,आत्माराम राऊत इत्यादी कर्मचारी सहकारी उपस्थित होते.या स्वंय शासन दिन कार्यक्रमास कानेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व हा कार्यक्रम यशस्वी केला .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!