Homeमहाराष्ट्रशितलताई लांडगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी...

शितलताई लांडगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड

केज/प्रतिनिधी
सौ शितल ताई लांडगे यांच्या कार्याची दखल घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकनिष्ठता पाहून
आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी पवनसुत निवासस्थान येथील कार्यालय या ठिकाणी आदरणीय बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख सौ शितलताई लांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार )गट च्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती. करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष शंकर जाधव , पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर तात्या चौरे, पंचायत समिती सदस्य पिंटू भैया ठोंबरे, सरपंच मुकुंद मामा कणसे, सरपंच विलास आप्पा जोगदंड ,सरपंच सुरज पटाईत तसेच तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आदरणीय शितलताई लांडगे यांना तालुक्याची जबाबदारी देण्यात आली व पुढील कार्यास सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी केज तालुक्यातून व महिला मधून शितलताई लांडगे यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६ जुन रोजी...

केज/प्रतिनिधी केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली.तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला.त्यांनी वयाचे अर्धे...

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून...

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

error: Content is protected !!