Homeमहाराष्ट्रॲड.स्नेहल पाटील आॕल इंडिया बार एक्झामिनेशन परिक्षा उत्तीर्ण,कायदा व्यवसायाला केली दमदार...

ॲड.स्नेहल पाटील आॕल इंडिया बार एक्झामिनेशन परिक्षा उत्तीर्ण,कायदा व्यवसायाला केली दमदार सुरुवात,सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

केज/प्रतिनिधी

ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (एआयबीइ-२०) परिक्षा
पहिल्याच प्रयत्नात
यशस्वी रीत्या उत्तीर्ण झालेल्या ॲड.स्नेहल चंद्रकांत पाटील यांनी अधिकृतपणे कायदा व्यवसायास सुरुवात केली आहे.महाराष्ट्र बार कौन्सिल कडून नोंदणीकृत वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाल्या नंतर त्यांनी न्यायालयीन प्रॅक्टिस सुरू केली आहे.
कायद्याचे ज्ञान,अद्ययावत न्यायनिर्णयांचा अभ्यास आणि सर्व सामान्य नागरिकांना न्यायमिळवून देण्याची तळमळ या जोरावर ॲड.स्नेहल पाटील या कायदा क्षेत्रात विश्वासार्ह नाव करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दिवाणी व फौजदारी प्रकरणे,कौटुंबिक वाद, दस्तऐवज लेखन तसेच कायदेशीर सल्ला या विषयांमध्ये त्या कार्यरत राहणार आहेत.भारतीय
न्यायप्रणाली ही समाजाचा कणा असून प्रत्येक नागरिकाला योग्य मार्गदर्शन व कायदेशीर संरक्षण मिळावे,या उद्देशाने ॲड.स्नेहल पाटील यांनी आपल्या प्रॅक्टिसची सुरुवात केली आहे.सामान्य नागरिक, महिला,शेतकरी व गरजू घटकांसाठी कायदेशीर सल्ला सहज व परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.या नव्या वाटचालीबद्दल त्यांचे कुटुंबीय,पत्रकार बांधव,हितचिंतक व कायदा क्षेत्रातील ज्येष्ठ वकिलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून भविष्यात त्या न्यायदानाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.अॕड. स्नेहल पाटील या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज चे अध्यक्ष पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत. सर्वांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!